श्रीगोंद्यात चाकूने भोसकून वृध्दाचा खून
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा :- मागील भांडणाच्या कारणावरून पिंपळगावपिसा कारखाना शिवारात राहणारे हस्तीमल चाफ्या काळे (वय ७० वर्षे) यांचा सहा ते सात आरोपींनी चाकूने भोसकून खून केला. ही घटना काल (दि. ४) सकाळी अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी मयताचा मुलगा किशोर काळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रमेश काळे, अलोशा काळे, गिल्या काळे, सतेशा भोसले, छत्तीस … Read more