मंत्रिमंडळ विस्तारानंतर अवघ्या पाचच दिवसात शिवसेनेला धक्का या मंत्र्याने दिला राजीनामा !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मंत्रिमंडळ विस्तारानंतर अवघ्या पाचच दिवसात शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे औरंगाबाद येथील शिवसेना नेते व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. आज संध्याक पर्यंत खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, अशातच त्यांचा राजीनामा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद … Read more