तेरी भी चुप मेरी भी चुप अशी भूमिका योग्य नव्हे – खा.डॉ.सुजय विखे
अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- कुकडीच्या आवर्तनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक नागपूर येथे घेतली. २०१६ च्या शासन निर्देशानुसार लोकसभा सदस्य या समितीचा सदस्य आहे. मात्र, या बैठकीचे निमंत्रण आपल्याला मिळाले नाही. पाच लोक बसून पाच लाख लोकांसाठी महत्वाचा असलेला निर्णय घेऊ शकत नाहीत. कुकडीच्या प्रश्नात पक्षीय राजकारण नको. आज पावेतो कुकडीचे नियोजन योग्य पद्धतीने झाले नाही. … Read more