समय बडा बलवान होता है ! ज्या युवकाला एकेकाळी अध्यक्षपदासाठी डावलले गेले त्याच युवकाने अध्यक्ष व उपाध्यक्ष घोषित केले !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून भाजप अर्थात विखे गटाला दूर ठेवण्यात महाविकास आघाडीला यश आले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार तथा विद्यमान उपाध्यक्ष राजश्री घुले यांची अध्यक्षपदी, तर काँग्रेसचे प्रताप शेळके यांची मंगळवारी निवड झाली. भाजपने माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. हे पण वाचा : जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून … Read more