थेट जनतेतून सरपंच निवडीच्या निर्णयात बदल
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी :- राज्यामध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपा सरकारच्या अनेक निर्णयांना ब्रेक लागला गेला आहे. यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या जीवनाशी जोडला गेलेला महत्वाचा विषय म्हणजे थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रिया आता पुन्हा बदलणार असून, पूर्वीप्रमाणे सदस्यांमधून सरपंच निवडला जाणार आहे. या निर्णयामुळे ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र निर्माण झाले … Read more