जागेच्या वादातून हाणामारी
अहमदनगर : सावेडीगावात वादग्रस्त जागेच्या मोजणीच्या कारणावरून दोन गटात मारहाणीची घटना सोमवारी (दि.४) सायंकाळी घडली असून याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पद्मा विलास भिंगारदिवे व सिंधु मधुकर भिंगारदिवे यांनी त्यांच्या वादग्रस्त घराची मोजणी करण्याकरीता कोर्ट कमिशन बोलाविले होते. त्यासाठी तेथे राकेश दादु भिंगारदिवे (वय १९, रा. … Read more