Volodymyr Zelenskyy सूट का घालत नाहीत ? उत्तराने अमेरिकन मीडियालाही धक्का!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यातील बैठकीत केवळ युद्धावर चर्चा झाली नाही, तर एका वेगळ्याच मुद्द्यावर चर्चेची ठिणगी पडली. अमेरिकन माध्यमांनी झेलेन्स्की यांना विचारले की त्यांनी ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत सूट का घातले नाही? यावर झेलेन्स्की यांनी दिलेलं उत्तर चर्चेचा विषय बनलं आहे. झेलेन्स्कींचे कपडे झेलेन्स्की गेल्या तीन वर्षांपासून सतत काळ्या कलरचे … Read more

Petrol Pump Business : पेट्रोल पंप सुरू करायचा आहे? सरकार देत आहे मोठी संधी – अर्ज लवकर करा नाहीतर चुकवाल!

Petrol Pump Business ” महाराष्ट्रात पेट्रोल पंप व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमसारख्या प्रमुख तेल कंपन्यांनी राज्यात तब्बल 1660 नवीन पेट्रोल पंप मंजूर केले आहेत. परंतु, परवानग्यांच्या दिरंगाईमुळे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेकांना अडचणी येत होत्या. यावर तोडगा म्हणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक जिल्हाधिकारी … Read more

PPF योजनेत 30 हजाराची गुंतवणूक करूनही लखपती होता येत ! 30 हजाराच्या गुंतवणुकीतून मिळणार ‘इतके’ रिटर्न

PPF Scheme

PPF Scheme : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ योजनेत गुंतवणुकीचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. सध्या शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे, अन म्हणून शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार धजावत नसल्याचे वास्तव आहे. अनेकांनी शेअर बाजाराकडे पाठ फिरवली असून आता सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याला विशेष प्राधान्य दाखवले … Read more

Jio ची स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक सायकल! एकदा चार्ज करा आणि 400KM धावेल – किंमत ऐकून

Jio Electric Bicycle 2025 : रिलायन्स जिओने विविध तंत्रज्ञान क्षेत्रांत यशस्वी प्रवेश केल्यानंतर आता ते इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात एक मोठी घोषणा करण्यास सज्ज झाले आहेत. कंपनी Jio Electric Bicycle 2025 लाँच करण्याच्या तयारीत असून, ही इलेक्ट्रिक सायकल भारतीय बाजारपेठेत एक बजेट-फ्रेंडली, पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक पर्याय ठरू शकते. भारतीय ग्राहकांसाठी एक स्वस्त आणि टिकाऊ इलेक्ट्रिक वाहन … Read more

शेअर बाजारातील मोठ्या घसरणीने ब्रोकिंग उद्योग संकटात ! नितीन कामत यांचा धोक्याचा इशारा

भारतीय शेअर बाजाराने गेल्या काही महिन्यांत मोठ्या चढ-उतारांचा सामना केला आहे. सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ब्रोकिंग उद्योगावरही त्याचा मोठा परिणाम होत आहे. झेरोधाचे सह-संस्थापक नितीन कामत यांनी या परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, शेअर बाजारातील घसरणीमुळे ट्रेडिंग व्हॉल्यूम आणि गुंतवणूकदारांचा सहभाग लक्षणीयरीत्या घटला आहे. जर ही परिस्थिती … Read more

बिटकॉइनमध्ये मोठी घसरण ! गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण

Bitcoin : गेल्या काही दिवसांपासून क्रिप्टोकरन्सी बाजारात मोठ्या उलथापालथी पाहायला मिळत आहेत. बिटकॉइन, जो जगातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय डिजिटल चलन आहे, त्याच्या विक्रमी उच्च पातळीपासून 25% पेक्षा अधिक घसरला आहे आणि आज पहिल्यांदाच $80,000 च्या खाली पोहोचला आहे. ही सलग पाचवी वेळ आहे, जेव्हा बिटकॉइनच्या किमतीत मोठी घट झाली आहे. बिटकॉइनच्या घसरणीमागील प्रमुख कारणे … Read more

Trump – Zelenskyy बैठकीदरम्यान मोठा वाद ! ‘तुम्ही तिसऱ्या महायुद्धाशी खेळत आहात…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यातील नुकत्याच पार पडलेल्या बैठकीने संपूर्ण जागतिक राजकारणात खळबळ उडवली आहे. व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या या बैठकीत वाद, आक्रमक संवाद आणि निर्णयांच्या उलथापालथीमुळे ती अत्यंत वादग्रस्त ठरली. युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या चर्चेचा मुख्य उद्देश अमेरिकेच्या आर्थिक मदतीबाबत स्पष्टता मिळवणे आणि शांततेच्या दिशेने वाटचाल करणे … Read more

IIT Baba : न्यूज चॅनेलच्या चर्चेत ‘आयआयटी बाबा’ वर हल्ला? पोलिसांनी घेतली तक्रार, पण गुन्हा दाखल नाही!

IIT Baba : प्रयागराज महाकुंभातून प्रसिद्ध झालेले आयआयटी बाबा उर्फ अभय सिंग पुन्हा चर्चेत आले आहेत. नोएडामध्ये एका खाजगी न्यूज चॅनेलच्या चर्चा कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोशल मीडियावर हा वादाच्या गोंधळाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून, या घटनेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शुक्रवारी नोएडातील एका खाजगी न्यूज चॅनेलवर वादविवाद सत्र सुरू … Read more

मुंबईकरांसाठी गुड न्यूज ! शहरातील ‘या’ भागात तयार होणार आणखी एक नवा केबल ब्रिज, 17.2 मीटर रुंद अन अन 803 मीटर लांब पूल….

Mumbai News

Mumbai News : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात रेल्वे आणि रस्त्याचे विविध प्रकल्प सुरू आहेत, यातील काही प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही प्रकल्प येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहेत. मुंबईत सुद्धा असे छोटे मोठे अनेक प्रकल्प सुरू आहेत. दरम्यान आता मुंबईकरांना एका नव्या केबल ब्रिज ची भेट मिळणार आहे.हा नवा ब्रिज दक्षिण मुंबईत तयार होणार … Read more

महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवा रेल्वे मार्ग ! ‘या’ गावातून धावणार Railway ; कसा असणार रूट ? पहा….

Maharashtra New Railway Line

Maharashtra New Railway Line : सध्या भारतात रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक सुधारण्यावर सरकारकडून विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्या आहेत आणि बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प सुद्धा सुरु केले जात आहेत. नवनवीन रेल्वे मार्ग देखील सरकारकडून विकसित होत आहेत. दरम्यान, राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि … Read more

Samsung चा Middle Class लोकांसाठी स्पेशल स्मार्टफोन ! आता ६ वर्ष टेन्शन नाही…

सॅमसंगने 27 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय बाजारपेठेत त्यांचा नवीन स्मार्टफोन Galaxy M16 5G लाँच केला आहे. हा स्मार्टफोन वेगवान परफॉर्मन्स, उत्कृष्ट बॅटरी आणि प्रगत तंत्रज्ञानासह सुसज्ज असून, तो मध्यम किमतीत उत्तम पर्याय म्हणून ओळखला जात आहे. विशेष म्हणजे, हा स्मार्टफोन तब्बल 6 वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर आणि सुरक्षा अपडेट्स प्रदान करणार आहे, त्यामुळे तो दीर्घकाळ टिकणारा आणि … Read more

Ola सोबत थेट स्पर्धा देणारी Simple One 2025 स्कूटर स्पीड आणि पॉवरमध्ये आघाडीवर !

Simple One : भारतात इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये प्रचंड स्पर्धा वाढली आहे, आणि आता नवनवीन कंपन्या आधुनिक फीचर्ससह दमदार स्कूटर्स लाँच करत आहेत. याच शर्यतीत सिंपल एनर्जीची सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. दमदार रेंज, स्टायलिश लूक आणि प्रगत टेक्नॉलॉजीसह ही स्कूटर ओलासारख्या मोठ्या ब्रँड्सला टक्कर देण्यास सज्ज झाली आहे. पॉवरफुल बॅटरी … Read more

iQOO Z10 Turbo Pro : 7500mAh बॅटरी, Snapdragon 8s Elite प्रोसेसर, 144Hz डिस्प्लेसह ह्या दिवशी होणार लॉन्च

भारतीय स्मार्टफोन बाजारात iQOO लवकरच आपला नवीन Z10 Turbo Pro स्मार्टफोन सादर करणार आहे. एप्रिल 2025 मध्ये लाँच होणाऱ्या या फोनमध्ये अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये असणार आहेत. हा स्मार्टफोन मध्यम श्रेणीतील असला तरी त्याची बॅटरी, प्रोसेसर आणि डिस्प्ले यामुळे तो एका फ्लॅगशिप फोनसारखा अनुभव देऊ शकतो. याची सर्वात मोठी खासियत म्हणजे 7500mAh क्षमतेची बॅटरी, जी याला … Read more

भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार MG Comet EV Blackstorm Edition आता मिळणार फक्त 7…..

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. मात्र, बाजारातील अनेक ईव्ही गाड्या महाग असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठी त्यांची खरेदी कठीण होते. याच पार्श्वभूमीवर, एमजी मोटरने आपल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार MG Comet EV च्या Blackstorm आवृत्तीची घोषणा केली आहे. या नवीन मॉडेलमध्ये काही महत्त्वाचे अपडेट्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे ही कार अधिक आकर्षक आणि कार्यक्षम ठरते. … Read more

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी – Samsung चा स्मार्टफोन मिळतोय अकरा हजारांनी स्वस्त

सॅमसंगचा स्टायलिश आणि दमदार स्मार्टफोन, Samsung Galaxy F55 5G, सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. हा फोन त्याच्या लॉन्च किमतीपेक्षा ₹11,500 रुपयांपर्यंत स्वस्त मिळत आहे. एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास किंमत आणखी कमी करता येते. जर तुम्हाला कमी किमतीत प्रीमियम डिझाइन आणि उत्कृष्ट फीचर्स असलेला स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा एक उत्तम पर्याय आहे. लॉन्च … Read more

बजेटमध्ये MacBook Killer ! Xiaomi चे नवीन लॅपटॉप165Hz डिस्प्ले, 1TB SSD आणि 30 तासांच्या बॅटरीसह लॉन्च

शाओमीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये दोन नवीन लॅपटॉप्सची भर घातली आहे. हे दोन्ही लॅपटॉप्स प्रीमियम सेगमेंटमध्ये येतात आणि जबरदस्त परफॉर्मन्ससाठी ओळखले जातील. रेडमी बुक प्रो 14 2025 आणि रेडमी बुक प्रो 16 2025 हे दोन मॉडेल्स चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत, जे दमदार बॅटरी, उत्कृष्ट डिस्प्ले आणि पॉवरफुल प्रोसेसरसह येतात. रेडमी बुक प्रो 16 2025 – वैशिष्ट्ये … Read more

Maruti Alto K10 मध्ये मोठा बदल ! 6 एअरबॅग्स, जबरदस्त फीचर्स

Maruti Alto K10 : मारुती सुझुकीने त्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक अल्टो K10 मध्ये आता नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे 6 एअरबॅग्जचा समावेश झाला आहे, ज्यामुळे कार अधिक सुरक्षित झाली आहे. मात्र, या अपडेटमुळे कारच्या किमतीतही वाढ झाली आहे. किंमत वाढ असूनही, मारुती अल्टो K10 अजूनही भारतीय ग्राहकांसाठी एक विश्वासार्ह आणि बजेट-फ्रेंडली … Read more

SUV लव्हर्ससाठी खास ! Tata Harrier Stealth Edition – 7 एअरबॅग्ज, लेव्हल 2+ ADAS आणि जबरदस्त लूक

भारतात एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सने आपली ओळख अधिक मजबूत केली आहे. आता कंपनीने त्यांच्या लोकप्रिय हॅरियर आणि सफारी एसयूव्हीचे स्टील्थ एडिशन सादर केले आहे. ही विशेष आवृत्ती केवळ 2,700 युनिट्सपुरती मर्यादित असून, लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. या गाडीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक डिझाइन आणि प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे ही गाडी एक उत्तम पर्याय ठरते. … Read more