ज्या मुलाशी लग्न करेल त्याला मी ठार मारेल धमकावणार्या तरुणास अटक
अहमदनगर :- उच्चशिक्षित तरुणीच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्याद्वारे तिची बदनामी करणारा व दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर गजाआड झाला. आकाश शरद सोनटक्के (सातारा) असे त्याचे नाव आहे. तरुणीच्या अकाउंटद्वारे तो तिच्या भावाला मेसेज करत होता. तुझ्या बहिणीचे लग्न दुसऱ्याशी कसे होते ते पाहतोच, ज्या मुलाशी लग्न करेल त्याला मी ठार मारेल, … Read more