आमदार संग्राम जगताप अजित पवारांच्या भेटीला
नगर : राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांना अचानक भेटीसाठी बोलावल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी भवन येथे सोमवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांनी ही बैठक बोलावली होती. जगताप यांना अचानक भेटीसाठी बोलावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले … Read more