Maruti Suzuki Wagon R वर मोठी ऑफर ! मारुतीला संपवायचाय स्टॉक…फक्त इतक्या रुपयांत घरी न्या सुझुकी वॅगन आर

सध्या मारुती सुझुकी वॅगन आर ही विक्रीच्या बाबतीत देशातील नंबर वन कार ठरली आहे. जर तुम्ही या महिन्यात ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी मोठ्या सवलतीची सुवर्णसंधी आहे. कंपनी आपल्या विक्री वाढवण्यासाठी वॅगनआरवर डिस्काउंट ऑफर्स देत आहे. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. जाणून घ्या ऑफर मारुती सुझुकीने आपली विक्री वाढवण्यासाठी आधी … Read more

पुढच्या महिन्यात बँकांना सुट्ट्याच सुट्या ! मार्च मधील हे १४ दिवस असतील हॉलीडेज..

२७ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : मार्च महिन्यात वेगवेगळ्या राज्यात आणि शहरात एकूण १४ दिवस बँका बंद असणार आहेत.त्या सुट्ट्यांमध्ये ५ रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असणार आहे.१४ मार्चला होळी आणि ३१ मार्चला ईद-उल-फितर हे दोन मोठे सण आहेत म्हणून त्या दिवशीसुद्धा बँका बंद असणार आहेत.मार्चमध्ये १२ दिवस शेअर बाजार सुद्धा बंद असणार आहे. … Read more

दुष्काळात तेरावा महिना ! बारा गावांचा पाणीप्रश्न ; मिनी भंडारदरा’साठी ग्रामस्थांचे आंदोलन

बोधेगाव : शेवगाव तालुक्यात गोळेगाव या ठिकाणी १९७२ च्या दुष्काळात पाझर तलाव (मिनी भंडारदरा) निर्मान करण्यात आला होता.या तलावाची निर्मिती झाल्यापासून ५२ वर्षे उलटून गेली तरीही या तलावाच्या दुरुस्तीचे काम झालेले नाही. सद्यःस्थितीत दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन तलाव कोरडाठाक पडतो. त्यामुळे तलावाची दुरुस्ती करून सिमेंटची भिंत बांधावी तसेच उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडावे … Read more

7 एअरबॅग्स आणि लेव्हल 2 ADAS सोबत येणारी मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक SUV किती सुरक्षित आहे ?

Maruti Suzuki Crash Test : भारतीय ऑटो मार्केटमध्ये मारुती सुझुकी लवकरच त्यांची पहिली इलेक्ट्रिक SUV – ई-विटारा लाँच करणार आहे. यंदाच्या भारत मोबिलिटी एक्स्पो 2025 मध्ये या गाडीचे अधिकृत अनावरण करण्यात आले. दमदार रेंज, मॉडर्न फीचर्स आणि स्टायलिश डिझाईन असलेली ही गाडी अनेक ग्राहकांच्या नजरेत आहे. पण खरी टेस्ट तिच्या सुरक्षिततेची आहे! लाँचिंगपूर्वी झालेल्या क्रॅश … Read more

शेअर बाजारात मंदी, पण ‘हे’ 5 स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल, एक्सपर्ट म्हणतात….

Stock To Buy Today

Stock To Buy Today : शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदारांची मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात पूर्णपणे दबाव आहे. सप्टेंबर 2024 पासून भारतीय शेअर बाजारात मंदी दिसून येत असून या घसरणीच्या काळात काही स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. अशातच आज 27 फेब्रुवारी 2025 रोजी … Read more

पोटच्या मुलीनेच घरच्यांना जेवणातून दिले विष ! घटनेमागील सत्य समोर आल्यावर…

२७ फेब्रुवारी २०२५ राशीन : कर्जत तालुक्यातल्या राशीन गावातून एक हैराण करणारी घटना घडल्याचे समोर आले आहे.राशीन मधील एकाच कुटुंबातलया चार जणांना जेवणातून विषारी औषध दिल्याने विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.विषबाधा झालेल्या कुटुंबातील सर्वाना तातडीने दवाखान्यात ऍडमिट केल्यामुळे पुढचा अनर्थ टळला असून कुटुंबातील सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमागील खरा सूत्रधार घरातील … Read more

किआ सायरोसची धडाकेबाज एंट्री! जबरदस्त फीचर्स आणि किफायतशीर किंमत, मार्केटमध्ये तुफान मागणी

Kia Syros

Kia Syros : किआ मोटर्सने भारतीय बाजारात त्यांच्या नवीन किआ सायरोस या SUV ला लाँच करताच जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या काही आठवड्यांतच या गाडीसाठी 20,000 हून अधिक बुकिंग झाली आहेत, याचा अर्थ ग्राहकांना ही कार जबरदस्त आवडली आहे. कोणता व्हेरिएंट ठरला हिट ? कंपनीच्या अहवालानुसार, किआ सायरोसच्या 67% बुकिंग पेट्रोल व्हेरिएंटसाठी झाली आहेत. विशेष … Read more

जिल्हा बँकेच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती ‘या’ दिवशी होणार !

२७ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : जिल्हा सहकारी बँकेच्या विविध पदांवर घेण्यात येणाऱ्या भरतीच्या तोंडी मुलाखतीला १ मार्च पासून सुरुवात केली जाणार आहे.तक्रारी येऊ नये म्हणून खबरदारी म्हणून यावेळी बँक प्रत्येक टप्प्यावर उमेदवारांना प्रक्रियेची माहिती समजावून देत आहे.बँकेत विविध डिपार्टमेंट्ससाठी सातशे पदांची भरती चालू असून या भरतीसाठी ऑनलाइन लेखी परीक्षा पूर्ण झाली आहे. लेखी परीक्षा झाल्यानंतर … Read more

निवडणुकांना दिवाळीचा मुहूर्त ? महानगरपालिका, जिल्हा परिषदेसाठी ४ मार्चच्या सुनावणीकडे लक्ष..

२७ फेब्रुवारी २०२५ नाशिक विधानसभा : निवडणुकीतील विजयानंतर दणदणीत महायुतीकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाचपणी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.असे असले तरी ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी होत असलेली सुनावणी आता ४ मार्च रोजी होणार आहे. सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता राज्यातील २५ महापालिका व तसेच अनेक जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना दिवाळीचाच मुहूर्त लागेल,अशी … Read more

आम्ही आलो आणि ते पळाले ! विखे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा

Ahilyanagar Politics : श्रीरामपूर बाजार समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधी विखे गटाने सभापती आणि प्रभारी सचिवांवर बेकायदेशीर कारभाराचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित झालेल्या बैठकीस विखे गटाचे संचालक उपस्थित राहिले असतानाही सत्ताधारी गटाने त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला, असा दावा करण्यात आला आहे. बैठकीतून पळ काढला विरोधी गटाच्या म्हणण्यानुसार, बाजार समितीच्या मासिक बैठकीसाठी 22 … Read more

Ahilyanagar Politics : पालकमंत्री विखेंच्या मतदारसंघात शिवसेनेच्या दोन गटांमध्ये संघर्ष

Ahilyanagar Politics : अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील कार्यकर्त्यांमध्ये टोकाची चकमक उडाल्याने मोठा तणाव निर्माण झाला. आणि वातावरण तापले…. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील एका साहित्य संमेलनात पक्षांतर्गत नियुक्त्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यावर … Read more

अनैतिक प्रेमसंबंधातून केडगावच्या विवाहित महिलेचा खून ! प्रियकराने बनवला असा प्लॅन कि…

२७ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : चारित्र्यावर संशय घेऊन प्रियकराने साडीने गळा आवळून प्रेयसीला जिवंत ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार केडगाव मधून समोर आला आहे.ही घटना सोमवारी (दि. २४) रात्री साडेदहा वाजेदरम्यान केडगाव परिसरातील मोहिनीनगर भागात घडली.संगीता नितीन जाधव (वय ३५, रा. पारगाव खंडाळा, ता. खंडाळा, जि. सातारा, हल्ली रा. केडगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. … Read more

RBI ची रेपो रेटमध्ये कपात, आता देशातील ‘या’ बँका देतायेत सर्वात कमी व्याजदरात होम लोन

Home Loan

Home Loan : पाच वर्षानंतर पहिल्यांदाच रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठा निर्णय घेतला. आरबीआयने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सात फेब्रुवारी 2025 रोजी आरबीआय कडून रेपो रेट मध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. आधी आरबीआय चे रेपो रेट 6.50% इतके होते मात्र यात 25 बेसिस पॉइंट ने कपात … Read more

त्या मुद्द्यावरून पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी विरोधकांना लगावला टोला ! म्हणाले कि,जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी पाहणार…

२७ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : एखाद्या विषयाबद्दल स्वतःच प्रतिकूल मत असलं तरी पीठासीन अधिकारी म्हणून पीठासीन अधिकाऱ्यांनी मर्यादा पाळली पाहिजे,असे सूचनात्मक वक्तव्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांच्या मर्सिडीज भाष्य प्रकरणावर केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्याचे विभाजन होणार नाही असे सांगितले आहे व त्यावर आपले मत व्यक्त … Read more

सावधान…! चहा पिताना ही घ्या काळजी

२७ फेब्रुवारी २०२५ पुणे : आपल्या देशामध्ये अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. अनेक जण सकाळी काहीही न खाता रिकाम्या पोटी चहा घेतात. परंतु, रिकाम्या पोटी चहा घेणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. आहार तज्ज्ञांच्या मते उपाशी पोटी चहा प्यायल्याने अॅसिडिटी, हाडांचे नुकसान आणि अगदी प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही वाढू शकतो. चहाचा पीएच सहा असतो, ज्यामुळे रिकाम्या पोटी … Read more

Mutual Fund Lumpsum Investment | म्युच्युअल फंड मध्ये एकरकमी 5 लाखाची गुंतवणूक केली तर 15 वर्षांनी किती रिटर्न मिळणार ?

Mutual Fund Lumpsum Investment

Mutual Fund Lumpsum Investment : म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. खरे तर म्युच्युअल फंड ही शेअर बाजारावर आधारित गुंतवणुकीची एक जोखीमपूर्ण आणि उच्च परतावा देणारी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेतून ग्राहकांना चांगला परतावा मिळत असल्याने आता अनेकजण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत आहेत. काही लोक एकरकमी म्हणजे Lumpsum गुंतवणूक … Read more

सुझलॉन एनर्जी कंपनीचा स्टॉक 54 रुपयांवर! पुढे काय होणार ? स्टॉक BUY, SELL करावा की HOLD, एक्सपर्ट म्हणतात….

Suzlon Energy Share Price

Suzlon Energy Share Price : आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतीय शेअर बाजार बंद आहे. मात्र काल 25 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय शेअर बाजारात थोडीशी रिकवरी पाहायला मिळाली. सेन्सेक्स काही अंकांनी वाढला तर निफ्टी मध्ये नेहमीप्रमाणेच घसरण झाली. दरम्यान या चढउताराच्या काळात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या स्टॉकबाबत काही सकारात्मक संकेत समोर येत आहेत. टॉप ब्रोकरेज कडून या स्टॉकसाठी … Read more

Samsung Galaxy S24 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट !

Samsung Galaxy S24 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. सध्या एक खास ऑफर सुरू आहे, जिथे तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंट, कॅशबॅक आणि एक्सचेंज बोनस मिळू शकतो. मर्यादित काळासाठी उपलब्ध असलेल्या या ऑफरबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. Samsung Galaxy S24 वर खास ऑफर Samsung ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर Galaxy S24 … Read more