श्रीरामपूर येथील घटना ; एकीकडे करोडो रुपयांची योजना राबवायची आणि दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांकडून…
२४ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : सर्वसामान्य नागरिकांवर श्रीरामपूर नगर परिषदेने हाती घेतलेल्या अमृत २ विस्तारित पाणीपुरवठा योजनेचा भुर्दंड नको.शिवाय या योजनेमार्फत नळ कनेक्शन लावण्यासाठी येथील नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात होती.याबद्दल जनतेकडून तक्रारी येत असल्याचा खुलासा आमदार हेमंत ओगले यांनी केला आहे.जनतेकडून तक्रारी मिळाल्यानंतर आमदार हेमंत ओगले आणि करण ससाणे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांची … Read more