सरकारकडून जबरदस्त ऑफर ! 22 लाखांची कार फक्त ₹2 लाखांत घरी आणण्याची सुवर्णसंधी!

Maruti Suzuki Grand Vitara : तुम्हालाही एखादी आलिशान आणि हायब्रिड कार खरेदी करण्याची इच्छा आहे, पण बजेटच्या मर्यादेमुळे ती स्वप्नवत वाटत आहे का? तर आता तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. ग्रँड विटारा झेटा प्लस (Grand Vitara Zeta Plus) ही मजबूत हायब्रिड कार फक्त २ लाख रुपयांमध्ये घरी घेऊन जाण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. … Read more

टाटा मोटर्सची धमाकेदार ऑफर ! ह्या कार्स झाल्या 1 लाख रुपयांनी स्वस्त

Tata Cars Offers : टाटा मोटर्सने आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. फेब्रुवारी महिन्यात टाटाच्या अनेक लोकप्रिय कार्सवर १ लाख रुपयांपर्यंतच्या सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. ही सूट २०२४ च्या स्टॉकवरील आहे, त्यामुळे जुन्या मॉडेल्सचा स्टॉक लवकरात लवकर विक्री करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी … Read more

सोन्याच्या किंमतीत झाला मोठा उलटफेर ! 21 फेब्रुवारी 2025 ला सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत काय ? महाराष्ट्रातील सोन्याचे लेटेस्ट रेट पहा….

Gold Price Today

Gold Price Today : सध्या भारतात लग्नसराई सुरू आहे आणि याच दरम्यान एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लग्नसराई मध्ये सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती, मात्र आज 21 फेब्रुवारी 2025 ला सोन्याच्या किमतीत मोठा उलट फेर दिसला. आज सोन्याचा किमती जवळपास साडेचारशे रुपयांपर्यंत कमी झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ … Read more

Google Pay चा वापर करताय ? आधी ही बातमी वाचाच. ..

जर तुम्ही Google Pay द्वारे वीज, गॅस आणि इतर युटिलिटी बिल भरत असाल, तर ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठ्या UPI पेमेंट प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या Google Pay ने आता युटिलिटी बिल पेमेंटवर सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. याआधी लहान रकमेच्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क नव्हते, परंतु आता क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट … Read more

PhonePe IPO लवकरच ! गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी, बाजारात धमाका होणार?

भारतात डिजिटल पेमेंटचा क्रांतीकारक बदल घडवणाऱ्या फोन पे (PhonePe) कंपनीने शेअर बाजारात लवकरच IPO (Initial Public Offering) आणण्याची तयारी सुरू केली आहे. डिजिटल पेमेंट आणि यूपीआय ट्रान्झॅक्शनमध्ये आघाडीवर असलेल्या या कंपनीचा IPO गुंतवणूकदारांसाठी एक मोठी संधी ठरू शकतो. सध्या गुगल पे आणि पेटीएमला मागे टाकत फोन पेने भारतात यूपीआय सेगमेंटमध्ये सर्वाधिक मार्केट शेअर मिळवला आहे. … Read more

MRF शेअरने गुंतवणूकदारांना रडवलं! करोडपती बनवणारा स्टॉक 27,000 रुपयांनी कोसळला, पुढे काय?

भारतीय शेअर बाजार गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या अस्थिरतेच्या फेऱ्यात सापडला आहे. विक्रीचा सपाटा सुरू असल्याने अनेक मल्टीबॅगर शेअर्सचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. काही महिन्यांपूर्वी गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा परतावा देणारे शेअर्स आता मोठे नुकसान देत आहेत. अशाच शेअर्समध्ये MRF (Madras Rubber Factory) या भारतातील सर्वांत महागड्या स्टॉकचा समावेश आहे. गेल्या सहा महिन्यांत MRF शेअर तब्बल 20% … Read more

New India Co-op Bank च्या ग्राहकांसाठी समोर आली महत्वाचे बातमी ! पैसे मिळणार पण…

मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक ही देशातील महत्त्वाच्या सहकारी बँकांपैकी एक आहे. मात्र, आर्थिक अडचणींमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने या बँकेवर काही कठोर निर्बंध लागू केले होते, ज्यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला. गेल्या आठवड्यात ठेवीदारांना पैसे काढण्यास बंदी घालण्यात आली होती, मात्र आता आरबीआय या निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता देण्याच्या तयारीत आहे. विशेषतः … Read more

पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, रिंग रोड संदर्भात आत्ताचा सर्वात मोठा निर्णय !

Pune Ring Road News

Pune Ring Road News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरात आता मुंबई प्रमाणे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या जाणवू लागली आहे. वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असून ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून आता युद्ध पातळीवर प्रयत्न केला जातोय. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बाह्य रिंग … Read more

Oppo आणि Oneplus चा मोठा निर्णय फोनमध्ये घेऊन येणार 8,000mAh ची बॅटरी

स्मार्टफोन तंत्रज्ञान झपाट्याने प्रगती करत असताना, आता बॅटरीच्या क्षमतेत मोठे बदल होत आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत 4,000mAh ते 5,000mAh बॅटरी असलेले फोन स्टँडर्ड मानले जात होते, परंतु आता 6,000mAh ते 7,000mAh क्षमतेचे स्मार्टफोन सहज उपलब्ध आहेत. यामुळे ग्राहकांना दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह फोन वापरण्याचा आनंद मिळत आहे. नवीन अहवालांनुसार, OPPO आणि OnePlus सारख्या नामांकित स्मार्टफोन ब्रँड्स आता … Read more

Toyota Innova Hybrid+CNG ! भाऊने जादूच केली 30 लाखांच्या हायब्रीड कार मध्ये CNG Kit बसवलं… मायलेज पाहून सगळेच शॉक

Toyota Innova Hycross CNG : भारतीय ऑटोमोबाईल उद्योग वेगाने प्रगती करत असताना टोयोटा इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड + CNG व्हर्जन हे बाजारात नव्या युगाची सुरुवात करणार आहे. टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ही एक प्रीमियम 7-सीटर SUV आहे, जी उत्कृष्ट आरामदायीपणा, जबरदस्त परफॉर्मन्स आणि इंधन कार्यक्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. आता या गाडीमध्ये सीएनजी फिटमेंट करण्यात आल्याने, ती आतापर्यंतची सर्वात … Read more

SBI कडून 15 वर्षांसाठी 25 लाखांचे होम लोन घेतले तर किती रुपयांचा ईएमआय भरावा लागणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

SBI Home Loan EMI

SBI Home Loan EMI : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असून ही बँक आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते तसेच कमी व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. दरम्यान, आज आपण एसबीआयच्या होम लोनची माहिती पाहणार आहोत. मंडळी आजच्या या काळात घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून घर खरेदी … Read more

Tata Sierra ची भारतात एंट्री लवकरच ! टेस्टिंग सुरू, किंमत लीक झाल्याने चर्चेला उधाण!

भारतीय ऑटोमोबाईल बाजारात टाटा मोटर्सने गेल्या काही वर्षांत SUV सेगमेंटमध्ये आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. हॅरियर, सफारी आणि पंच यासारख्या लोकप्रिय कार्सनंतर आता कंपनी आपली प्रतिष्ठित SUV टाटा सिएरा (Tata Sierra) नव्या स्वरूपात बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. २०२४ च्या ऑटो एक्स्पोमध्ये या गाडीचे संकल्पचित्र (कॉनसेप्ट) सादर करण्यात आले होते, आणि आता तिच्या टेस्टिंगला सुरुवात … Read more

Canara Bank ची 4 वर्षांची एफडी योजना बनवणार मालामाल, 3, 4, 5 अन 10 लाखाच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न मिळणार? पहा….

Canara Bank FD Interest Rate

Canara Bank FD Interest Rate : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणुकीचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण कॅनरा बँकेच्या फिक्स डिपॉझिटची माहिती पाहणार आहोत. फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय म्हणून ओळखला जातो. शिवाय अलीकडे यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा सुद्धा मिळतोय. विशेषतः 60 वर्षांवरील नागरिकांना फिक्स डिपॉझिटवर गुंतवणूक … Read more

सुझलॉन एनर्जीच्या स्टॉकमध्ये पुन्हा मोठा बदल ! स्टॉक मार्केट विश्लेषकांनी दिली BUY रेटिंग, पुढील टार्गेट प्राईस आताच नोट करा

Suzlon Energy Share Price

Suzlon Energy Share Price : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. पण, या घसरणीच्या काळातही काही कंपन्यांचे स्टॉक सध्या शेअर बाजारात तेजीत आले आहेत. खरे तर सध्या शेअर बाजारात लिस्टेड असणाऱ्या कंपन्यांकडून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. सोबतच काही कंपन्या बोनस शेअर देत … Read more

मुंबई उच्च न्यायालयात मोठी भरती – 7वी, 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात शिपाई पदासाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, 7वी, 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे सध्या रिक्त असलेली पदे आणि पुढील दोन वर्षांत रिक्त होणारी पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यास विलंब करू … Read more

पुणे महापालिकेत भरतीची मोठी घोषणा ! विविध पदांसाठी अर्ज सुरू, जाणून घ्या पात्रता आणि पगार!

PMC Recruitment 2025 : पुणे महानगरपालिकेत नोकरीच्या संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागात रिक्त असलेल्या प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी या पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण ५० … Read more

शिर्डीतील धक्कादायक सत्य ! भिक्षेकऱ्यांत निवृत्त फौजदार आणि इंग्रजी बोलणारा तरुण, काहींकडे लाखोंची संपत्ती, पोलिस कारवाईत नवा ट्विस्ट

शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात जोरदार मोहीम राबवण्यात आली असून, प्रशासनाने १६ जिल्हे आणि ५ राज्यांतील जवळपास ७५ भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, या भिक्षेकऱ्यांमध्ये एक सेवानिवृत्त सहायक फौजदार, एक उच्चशिक्षित इंग्रजी बोलणारा तरुण, तसेच कर्ज फेडण्यासाठी भीक मागणारी एक आईदेखील आढळली आहे.शिर्डीत वाढत्या गुन्हेगारी घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन, शिर्डी नगरपंचायत आणि साईबाबा संस्थान संयुक्तपणे कारवाई … Read more

पुणे-शिरूर महामार्गावर तीन मजली उड्डाणपूल, काम लवकरच सुरू!

पुणे-शिरूर मार्गावर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शिक्रापुरपासून पुढे पुणे शहराकडे जाताना होणारी वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या संकल्पनेतून ६० किलोमीटर लांबीच्या तीन मजली उड्डाणपुलाच्या कामास एप्रिल महिन्यात सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली … Read more