जलसंपदा विभागाची ती नोटीस अन शहराचा पाणीपुरवठा खंडित ! काय आहे नेमका विषय ?
१७ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : ११ कोटी ६३ लाख ७१ हजार रुपयांची पाणीपट्टी थकविल्याने जलसंपदा विभागाने महापालिकेला नोटीस बजावली असून २० फेब्रुवारी पर्यंत पैसे भरा अन्यथा पूर्वसूचना न देता शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. अहिल्यानगर शहराला मुळा धरणातून पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो. या पाणीपुरवठ्यापोटी जलसंपदा विभाग महापालिकेला पाणीपट्टी आकारते. मनपाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात … Read more