Ola Roadster X च्या किंमतीत येतील ह्या चार Bikes
Ola Roadster X+ इलेक्ट्रिक मोटरसायकल नुकतीच भारतात लाँच झाली आहे आणि या सेगमेंटमध्ये नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. 4.5 kWh आणि 9.1 kWh बॅटरी पॅकमध्ये सादर झालेल्या या बाइकच्या किंमती अनुक्रमे ₹1,04,999 आणि ₹1,54,999 ठेवण्यात आल्या आहेत. या किंमतीच्या टप्प्यात भारतीय बाजारात आणखी काही जबरदस्त पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही जर Ola Roadster X+ खरेदी करण्याचा … Read more