Super Stocks: बाजारात बंपर रिटर्न मिळवण्यासाठी 5 सर्वात्तम स्टॉक्स! 15 दिवसात काय होईल?

stocks for today

Stocks For Today:- अर्थसंकल्पानंतर गुंतवणूकदारांची काही शेअर्समध्ये चांगली कमाई होऊ शकते. सरकारने नवीन करप्रणालीअंतर्गत १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. ब्रोकरेज हाऊस अ‍ॅक्सिस डायरेक्टने याचा फायदा घेण्यासाठी ५ शेअर्स निवडले आहेत.जे पुढील १५ दिवसांत चांगला परतावा देऊ शकतात. गुंतवणुकीसाठी फायदेशीर स्टॉक्स केआरएन हीट पहिला शेअर … Read more

डॉलर वगळता इतर चलनांच्या तुलनेत रुपया स्थिर : सीतारामन

३ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची तीन टक्क्यांची घसरण ही चिंतेची बाब आहे,कारण त्यामुळे आयात महाग झाली आहे.मजबूत होत असलेल्या डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला आहे.पण देशाचा आर्थिक पाया भक्कम असून डॉलर वगळता अन्य सर्व चलनांच्या तुलनेत स्थिर आहे,असे सांगत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय रुपयाच्या विनिमय दरातील घसरणीवर … Read more

OnePlus स्मार्टफोन 20 हजारात मिळतोय सोबत Nord Buds 2R फ्री ! OnePlus ची जबरदस्त ऑफर

OnePlus ने त्यांच्या नवीन स्मार्टफोन Nord CE 4 वर एक धमाकेदार ऑफर आणली आहे. हा फोन आता केवळ ₹20,999 मध्ये उपलब्ध आहे, ज्याची मूळ किंमत ₹23,499 होती. म्हणजेच, ग्राहकांना ₹1,500 ची थेट सवलत मिळत आहे. त्याचबरोबर, ₹1,999 किंमतीचे OnePlus Nord Buds 2R मोफत मिळत आहेत! ही ऑफर OnePlus India च्या अधिकृत वेबसाइटवर आणि Amazon India … Read more

फक्त 1000 गुंतवा आणि 1 कोटी मिळवा! जाणून घ्या SBI Mutual Fund चा जादुई फार्मूला

sbi mutual fund

SBI Mutual Fund:- आजच्या काळात गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.विशेषतः आर्थिक स्थिरता आणि उज्ज्वल भविष्यासाठी जर तुम्हाला कमी पैशांत दीर्घकालीन गुंतवणूक सुरू करायची असेल तर एसबीआय म्युच्युअल फंड 2025 तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. कमी जोखमीसह स्थिर परतावा मिळवण्यासाठी हा फंड गुंतवणूकदारांना उत्तम संधी उपलब्ध करून देतो. एसबीआय म्युच्युअल फंड 2025 वैशिष्ट्ये एसबीआय म्युच्युअल … Read more

Mahindra BE 6 : दमदार Range आणि Performance सह एक आकर्षक Electric SUV

भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे तसेच पर्यावरणपूरक पर्याय शोधण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक गाड्यांचा विचार अधिक प्रमाणात केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महिंद्राने आपली नवीन Mahindra BE 6 सादर केली आहे. ही गाडी उत्कृष्ट डिझाइन, दमदार फीचर्स आणि मोठ्या बॅटरीसह येत आहे. कंपनीने तिची सुरुवातीची किंमत ₹18.9 लाख (एक्स-शोरूम) ठेवली … Read more

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! ‘या’ कंपनीकडून 1:3 बोनस शेअर जाहीर, रेकॉर्ड डेट कधी? आज स्टॉक खरेदी केला तर…..

Bonus Share

Bonus Share : भारतीय शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या काही दिवसांमध्ये शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांनी आपले तिमाही निकाल जाहीर केलेत. तसेच काही कंपन्यांकडून बोनस शेअर देण्याची सुद्धा मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे. दरम्यान जर तुम्हीही बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांवर नजर ठेवून असाल तर तुमच्यासाठी … Read more

Artificial Intelligence मुळे बँकिंग क्षेत्रात महासंकट ! 2 लाख नोकऱ्या संपवणार, तुम्हीही धोक्यात आहात का?

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे आधुनिक तंत्रज्ञान दिवसेंदिवस सर्व क्षेत्रांमध्ये आपली पकड़ मजबूत करत आहे. मात्र, याचा मोठा परिणाम बँकिंग क्षेत्रावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अहवालानुसार, येत्या तीन ते पाच वर्षांत सुमारे दोन लाख नोकऱ्या कमी होऊ शकतात. जगभरातील आघाडीच्या बँकांमध्ये याचा परिणाम दिसून येईल, आणि विशेषतः बॅक ऑफिस व ग्राहक सेवांवरील कर्मचाऱ्यांना याचा मोठा … Read more

Asus Zenfone 12 Ultra ह्या दिवशी होणार लॉन्च Sony कॅमेरासह मिळणार Snapdragon 8 Elite प्रोसेसर

Asus Zenfone 12 Ultra

Asus आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन मालिकेत एक नवीन स्मार्टफोन घेऊन येत आहे – Zenfone 12 Ultra. हा हाय-एंड स्मार्टफोन 6 फेब्रुवारी 2025 रोजी जागतिक स्तरावर लाँच होणार आहे. लाँच होण्यापूर्वीच याच्या डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक झाली आहे. हा फोन प्रीमियम बिल्ड क्वालिटीसह येणार असून यामध्ये उच्च श्रेणीचे हार्डवेअर आणि उत्कृष्ट कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. … Read more

सोन्या-चांदीचे दागिने होणार स्वस्त ! सरकारची मोठी घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या 2025 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात नागरिकांना दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. सरकारने सोन्या-चांदीच्या दागिन्यांवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे या मौल्यवान धातूंच्या किंमतींमध्ये घट होणार आहे. यासह, प्लॅटिनमवरील आयात शुल्कातही मोठी कपात करण्यात आली आहे. काय बदल झाले ? सोने आणि चांदीवरील आयात शुल्क २५% … Read more

गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी की धोका? Reliance Communication Shares बाबत 6 फेब्रुवारीला मोठी घोषणा!

rcom share

Reliance Communication Share:- रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडचा (RCom) शेअर एकेकाळी 792 रुपये होता.परंतु आज तो अवघ्या 1.50 रुपयांवर घसरला आहे. विशेष म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीचा मारा दिसून आला. यामुळे तो 5% लोअर सर्किटमध्ये गेला आणि दिवसाच्या नीचांकी 1.56 रुपयांवर पोहोचला. आता गुंतवणूकदारांचे लक्ष 6 फेब्रुवारीच्या एका महत्त्वाच्या निर्णयाकडे … Read more

शेतकऱ्यांनो भविष्यातील सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सगळ्यात पहिले करा ‘हे’ काम अन्यथा…

३ फेब्रुवारी २०२५ जामखेड : तहसीलच्या वतीने तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात आले आहे.तसेच या योजनेची जनजागृती व्हावी म्हणून गावपातळीवर दंवडी देऊन त्याचा अहवाल तहसील कार्यालयाला सादर करण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.शेतकऱ्यांनो सातबाराला आधारकार्ड लिंक करावे, असे आवाहन तहसीलदार गणेश माळी यांनी केले आहे. जामखेड तालुक्यातील सर्व ८७ महसुली गावातील सर्व ७/१२ … Read more

अर्थसंकल्पात मोठी घोषणा ! आता ‘या’ नागरिकांनाही मिळणार 1 लाखाचा फायदा

Senior Citizen TDS Limit

Senior Citizen TDS Limit : एक फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर पहिल्यांदाच केंद्राचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला गेला. यामुळे या अर्थसंकल्पात अनेक मोठमोठ्या घोषणा होणार असा विश्वास व्यक्त केला जात होता. दरम्यान एक फेब्रुवारीला सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी अपेक्षाप्रमाणे मध्यमवर्गीय नागरिकांसाठी आणि नोकरदार … Read more

12 लाखांखालचं उत्पन्न? मग तुमच्यासाठी RBI चा काय आहे प्लान?

rbi

RBI Monetary Policy 2025:- केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये प्राप्तिकर सवलतीची घोषणा झाल्यानंतर आता सर्वसामान्यांचे लक्ष 7 फेब्रुवारीला होणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीकडे लागले आहे. या बैठकीत व्याजदर कपातीसंबंधी मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः गृहकर्ज, वाहनकर्ज आणि वैयक्तिक कर्जधारकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरेल. जर RBI ने रेपो दरात कपात … Read more

सौरपंप बसविल्यानंतर दोन दिवसांत पडले बंद ; पाणी असूनही शेतकऱ्यांची पिके जळाली

३ फेब्रुवारी २०२५ कर्जत : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना सबसिडीवर दिलेले सौर पंप दोन दिवसांतच बंद पडल्याने व ते दुरुस्तीसाठी कंपनीचे कोणतेही प्रतिनिधी न मिळाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून पाणी असूनही शेतकऱ्यांचे पिके जळाली आहेत.दरम्यान, हे पंप दोन दिवसांत दुरुस्त न केल्यास सहज सोलर कंपनी विरोधात ग्राहक मंचात नुकसान भरपाईची तक्रार करण्याचा इशारा मिरजगाव येथील शेतकऱ्यांनी दिला … Read more

Richest State List : भारताच्या ‘या’ राज्यात राहतात 80% श्रीमंत !

mumbai

Richest State In India:- भारत हा वेगाने विकसित होणारा देश असून येथे जगातील अनेक श्रीमंत कुटुंबांचे वास्तव्य आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार भारतात 94 नवीन अब्जाधीश उदयास आले आहेत.विशेष म्हणजे देशातील एकूण 80 टक्के श्रीमंत व्यक्ती एका विशिष्ट राज्यात राहतात. हे राज्य म्हणजे भारतातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. उर्वरित श्रीमंत व्यक्ती ज्या राज्यात … Read more

Stocks to Buy Today : आज ह्या 10 शेअर्सवर ठेवा लक्ष ! बाजारातील तज्ज्ञ म्हणाले होईल नफा…

Stocks to Buy

Stocks to Buy Today : केंद्रीय अर्थसंकल्प 2025 सादर झाल्यानंतर शेअर बाजारामध्ये तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक गुंतवणूकदार आणि विश्लेषकांचे लक्ष आता काही विशिष्ट शेअरकडे वळले आहे. बाजारातील आघाडीचे तज्ज्ञ चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगाडिया आणि आनंद राठीचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी अर्थसंकल्पानंतर चांगला परतावा देऊ शकणाऱ्या १० महत्त्वाच्या शेअरची निवड … Read more

‘लाडक्या बहिणींमुळेच तिसऱ्यांदा विधानसभेत ‘

३ फेब्रुवारी २०२५ हातगाव : गेल्या अनेक वर्षांपासून ठाकूरनिमगाव गावाने राजळे कुटुंबावर प्रेम केले असून, त्या बदल्यात मी गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देऊन गावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींबरोबरच महायुती शासनाने केलेल्या विविध विकास कामांमुळेच जनतेची मोठी साथ मिळाली.यापुढेही गावच्या विकासासाठी निधी देण्याचा माझा प्रयत्न राहील,अशी ग्वाही … Read more

फक्त 15 मिनिटात फुल चार्ज ! ‘हे’ 3 Smartphone फास्ट चार्जिंगमुळे मार्केटमध्ये आहे सुपरहिट

fast charging phone

Fast Charging Phone:- आजकाल जलद चार्जिंग असलेले स्मार्टफोन वापरकर्त्यांमध्ये विशेषतः लोकप्रिय होत आहेत.आता तंत्रज्ञानामुळे फोन अत्यंत कमी वेळेत पूर्णपणे चार्ज होतात.त्यामुळे वेळेची बचत होते आणि युजर्सचा अनुभव अधिक चांगला होतो. जर तुम्हीही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि त्यात जलद चार्जिंग तंत्रज्ञान असावे अशी तुमची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला काही उत्तम पर्याय सुचवत … Read more