GB लॉजिस्टिकचे शेअर 102 रुपयांवरून थेट 77 रुपयापर्यंत घसरले! गुंतवणूकदारांना मोठा धक्का
GB Logistics Share Price:- जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स लिमिटेडचा आयपीओ ३१ जानेवारी २०२५ रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. पण लिस्टिंगनंतर त्याच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसली.कंपनीचे शेअर्स बीएसईवर ८१.६० रुपयांना सूचीबद्ध झाले. जे आयपीओ किमतीच्या १०२ रुपयांच्या किंमतीपासून कमी होते. लिस्टिंगनंतर शेअर्समध्ये आणखी २% घसरण झाली आणि ते ७७.५५ रुपयांवर जाऊन थांबले. ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान … Read more