मंत्रालयाच्या अग्नि सुरक्षतेबाबत प्रशासन उदासीन ! दहा वर्षांपासून ‘फायर मॉकड्रिल’ नाही ; पुरेसे कर्मचारी, यंत्रणेचाही अभाव
३१ जानेवारी २०२५ मुंबई : प्रवेशावर कडक निर्बंध घालून मंत्रालयातील बाह्य सुरक्षेचा गंभीरपणे विचार केला जात असला,तरी या इमारतीची अग्निसुरक्षा मात्र धोक्यात आहे.सुमारे एक तपापूर्वी भीषण आग लागूनही प्रशासन याबाबत उदासीन आहे, ही आश्चर्याची बाब आहे.मंत्रालय हे राज्याचे सत्ता आणि प्रशासकीय केंद्र म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री, विविध मंत्र्यांची तसेच महत्त्वपूर्ण प्रशासकीय विभागांची … Read more