सॅमसंगच्या ‘या’ 3 स्मार्टफोनवर मिळत आहे भन्नाट सुट! पटापट चेक करा यादी

samsung smartphone

Samsung Smartphone:- सॅमसंगने काही महिन्यांपूर्वी आपली नवीन Galaxy S25 सिरीज लॉन्च केली होती.ज्यामुळे स्मार्टफोन बाजारात एक नवा उत्साह निर्माण झाला. सॅमसंगची या सिरीजमधील स्मार्टफोन्स विविध फिचर्स आणि तंत्रज्ञानामुळे लोकप्रिय झाली. परंतु सॅमसंगच्या या नवीनतम सिरीजच्या लॉन्चनंतर काही अन्य स्मार्टफोन्सच्या किमती देखील कमी झाल्या आहेत. यामुळे, बाजारात काही दमदार स्मार्टफोन्स आता खूप आकर्षक किमतीत उपलब्ध आहेत. … Read more

क्रिप्टो मार्केटमध्ये लवकरच जिओ कॉईनची एन्ट्री ! एन्ट्रीआधी ‘या’ ठिकाणी मोफत मिळतायेत जिओ कॉइन, श्रीमंत होण्याची संधी

Free Jio Coin

Free Jio Coin : देशातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी लवकरच आणखी एका सेक्टर मध्ये पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मुकेश अंबानी जिओकॉइनसह क्रिप्टो मार्केटमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. याबाबत अजून कंपनीकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे खरंच क्रिप्टो मार्केटमध्ये जिओ कॉईनची एन्ट्री होणार का हा मोठा सवाल आहे. परंतु जिओ कॉइनची … Read more

ह्या तारखेला जन्मलेले लोक असतात हनुमानजींचे फेव्हरेट ! असते विशेष कृपा…

hanumanji

Numerology :- हनुमानजी हे हिंदू धर्मातील अतिशय पूजनीय देवता असून त्यांना महाबली, पवनपुत्र आणि संकटमोचक या नावांनी ओळखले जातात.त्यांच्या भक्तांसाठी ते नेहमीच संकटातून मुक्त करणारे आणि सुखशांती प्रदान करणारे ठरतात. मान्यता अशी आहे की, काही विशिष्ट जन्मतारीख असलेल्या व्यक्तींवर हनुमानजींची विशेष कृपा असते. या तारखांमध्ये जन्मलेल्या लोकांचे जीवन त्यांच्या आशीर्वादाने अधिक यशाने भरलेले असते. ह्या … Read more

IQOO Z9s Pro 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी! ‘या’ ठिकाणी मिळत आहे भन्नाट डील

iQOO Z9s Pro 5G

Quest Days Sale:- iQOO ने आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स आणि मोठ्या सवलतीसह iQOO Quest Days Sale सुरू केली आहे. या सेलमध्ये iQOO Z9s Pro 5G या प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज स्मार्टफोनवर विशेष सूट दिली जात आहे. कमी किमतीत उच्च दर्जाचा फोन मिळवण्याची ही सुवर्णसंधी ग्राहकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. iQOO Z9s Pro 5G मध्ये आहेत दमदार … Read more

सुंदर पिचाई आणि टीम कुक यांची अफाट कमाई! वाचून डोळे होतील पांढरे

sundar pitchai

Salary Of Sundar Pitchai:- जागतिक स्तरावर मोठ्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) त्यांच्या प्रचंड पगारामुळे आणि उत्पन्नामुळे नेहमीच चर्चेत असतात. सुंदर पिचाई, टिम कुक यांसारख्या आघाडीच्या सीईओंनी यंदा पुन्हा एकदा त्यांच्या कमाईने लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या पगाराच्या आकडेवारीत फक्त मूळ पगारच नाही तर विविध बोनस, स्टॉक ऑप्शन्स आणि इतर फायदे यांचाही समावेश असतो.ज्यामुळे हे … Read more

IRB Infra शेअर 75 रुपयांवर जाणार! शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price : आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये तेजी पाहायला मिळाली. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचे वातावरण होते. आज 28 जानेवारीला शेअर बाजार खुला झाला अन बीएसई सेन्सेक्स 292 अंकांनी वधारून 75659 वर पोहोचला, तर एनएसई निफ्टी 131 अंकांनी वधारून 22960 वर पोहचला. शेअर बाजारातील ही तेजी गुंतवणूकदारांसाठी उत्साहवर्धक … Read more

स्टॉक मार्केटमधील ‘ही’ कंपनी एका शेअरवर 4 फ्री बोनस शेअर देणार ! बोनस शेअरसाठीची रेकॉर्ड तारीख लगेचच नोट करा

Stock Market Bonus Share

Stock Market Bonus Share : स्टॉक मार्केटमध्ये नववर्षाच्या सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू असून यामुळे गुंतवणूकदार स्वस्त आहेत. पण या चढउताराच्या काळातच स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध असणाऱ्या एका कंपनीने मोठी घोषणा केली आहे. सध्या स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत. खरे तर कंपनी जेव्हा तिमाही निकाल जाहीर करतात त्यावेळी बोनस शेअर … Read more

Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 300 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

INDIAN COAST GUARD BHARTI 2025

Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दल अंतर्गत “नाविक (GD) 02/2025 बॅच आणि नाविक (DB) 02/2025 बॅच” या रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 300 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 … Read more

संगमनेर तालुक्यात संतापाची लाट ! माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले तालुक्याची मोडतोड…

Sangamner News : संगमनेरचा विकास रोखू पाहणाऱ्यांनी संगमनेर चा विकास व एकजूट मोडण्यासाठी पूर्णपणे राजकीय उद्देश ठेवून प्रशासकीय सोयीच्या नावाखाली संगमनेर तालुक्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे . प्रस्तावित विभाजन हे राजकीय हेतू ठेवून करण्याचा कुटील डाव सत्ताधाऱ्यांचा असून संगमनेर तालुक्याची मोडतोड कदापिही सहन करणार नाही असा गर्भित इशारा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा … Read more

टाटा Curve EV Vs ह्युंदाई Creta EV : कोणती कार देते जास्त रेंज ? फीचर्स, सेफ्टी आणि किंमत

Tata Curvv EV vs Hyundai Creta EV : भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात Hyundai Creta EV आणि Tata Curvv EV यांच्यात मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिक SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या दोन्ही गाड्यांमधील वैशिष्ट्ये, रेंज आणि किंमतीत काय फरक आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दोन्ही कार त्यांच्या आकर्षक डिझाईन, … Read more

सोन्याच्या किमतींनी दिला जबर धक्का! सोने अबकी बार ८२ हजार पार

gold rate

Gold Rate:- सोन्याच्या किमतींमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे सामान्य ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी ५०,००० रुपये प्रति १० ग्रॅम असलेले सोने आता ८२,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीपर्यंत पोहोचले आहे. यामुळे, ज्यांनी सोने खरेदी करण्याचा विचार केला होता, त्यांच्यासाठी ही वाढ एक धक्का ठरली आहे. लग्नसमारंभ किंवा इतर खास प्रसंगांसाठी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी … Read more

Oppo Find X8 Ultra 4 कॅमेरा असेलेला Flagship स्मार्टफोन लॉन्च होणार

Oppo Find X8 Ultra 4

चिनी स्मार्टफोन निर्माता Oppo लवकरच आपल्या Find X8 सिरीजमध्ये फ्लॅगशिप मॉडेल Find X8 Ultra सादर करण्याची तयारी करत आहे. सध्या Oppo Find X8 आणि Find X8 Pro या सिरीजमध्ये आहेत, आणि Find X8 Ultra आता लवकरच लॉन्च होणार आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रगत कॅमेरा सेटअप आणि दमदार प्रोसेसर पाहायला मिळेल. Oppo … Read more

Apple चे नवे AirPods लॉन्च होणार ज्यात असेल कॅमेरा !

ऍपल आपल्या उत्पादनांमध्ये नाविन्य आणण्यासाठी नेहमीच ओळखले जाते, आणि आता त्यांच्या आगामी एअरपॉड्समध्ये नवीन तंत्रज्ञान जोडण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ब्लूमबर्गचे पत्रकार मार्क गुरमन यांच्या अहवालानुसार, ऍपल भविष्यातील एअरपॉड्समध्ये कॅमेरा बसवण्याचा विचार करत आहे. मात्र, हा कॅमेरा फोटो काढण्यासाठी नव्हे, तर नवीन कार्यक्षमतेसाठी वापरला जाणार आहे. हे कॅमेरे इन्फ्रारेड (IR) सेन्सर्स असतील, जे वापरकर्त्यांना अनोखा अनुभव … Read more

EPFO चा गेम चेंजर निर्णय! कुठल्याही कागदपत्रांशिवाय तुमच्या ‘या’ माहितीत करा बदल

epfo new rule

EPFO New Rule:- ईपीएफओने आपल्या ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण नियमांमध्ये सुधारणा केली आहे. या सुधारणा अंतर्गत आता काही महत्त्वाच्या बाबींमध्ये सदस्यांना कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही.म्हणजेच, तुम्ही आता काही महत्त्वाच्या माहितीचे अपडेट ईपीएफओच्या पोर्टलवर थेट करू शकता, ज्यासाठी आधी कागदपत्रांची गरज होती. या बदलामुळे अनेक कर्मचाऱ्यांना अधिक सोयीस्कर व जलद सेवा मिळू शकतील. यामध्ये कागदपत्राविना करता येईल बद्दल … Read more

Amazon वर स्वस्तात मिळतोय Oneplus 13R !

OnePlus 13R

OnePlus 13R स्मार्टफोन आता Amazon वर मोठ्या सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरद्वारे ग्राहकांना मोठी बचत करता येणार आहे. चला ह्या डीलबद्दल आणि फोनच्या फीचर्सबद्दल आज संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. OnePlus 13R ची किंमत OnePlus 13R च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ₹42,998 आहे. ICICI बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास, … Read more

महिंद्रा BE 6 आणि XEV 9e च्या रेंज, किंमती सेफ्टी फीचर्स बदल सीईओ म्हणाले…

भारतातीय आघाडीची कार उत्पादक कंपनी असलेली महिंद्रा कंपनी आता इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये दमदार प्रवेश करत BE 6 आणि XEV 9e मॉडेल्ससह उत्साह निर्माण करत आहे. कंपनीने आतापर्यंत एंट्री-लेव्हल पॅक वन आणि टॉप असलेले पॅक थ्री व्हेरिएंट्सच्या किंमती जाहीर केल्या आहेत, परंतु पॅक टू व्हेरिएंट्ससाठी अद्याप प्रतीक्षा आहे. महिंद्रा ऑटो अँड फार्म सेक्टरचे सीईओ राजेश जेजुरीकर … Read more