बुलेट ट्रेनच्या मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस ! महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार भेट
Maharashtra Vande Bharat Express News : देशातील पहिली बुलेट ट्रेन आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन चालवली जाणार असून सध्या या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पुढील वर्षी म्हणजे 2026 मध्ये बुलेट ट्रेन चा पहिला टप्पा कार्यान्वित होईल आणि यावर बुलेट ट्रेन धावणार असे अपेक्षित होते. सुरत ते … Read more