Gold Price Today : इतिहास रचला! सोन्याच्या किंमतींनी तोडले जुने सारे विक्रम!

Gold Price Today : सोन्याच्या किंमतींनी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे, ज्यामुळे सामान्य खरेदीदारांसाठी सोनं खरेदी करणे अधिक कठीण झाले आहे. गुरुवारी देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८२,९०० रुपयांवर पोहोचला. ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या (IBJA) मते, जागतिक बाजारात चालू असलेल्या तेजीमुळे भारतातही सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सोन्याच्या किंमतीतील मोठी वाढ … Read more

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वे अंतर्गत ‘ग्रुप D’ पदाच्या तब्बल 32,438 जागांसाठी मेगाभरती सुरू: दहावी आणि आयटीआय उत्तीर्णांना सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा

RRB Group D Bharti 2025

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वे अंतर्गत “ग्रुप D” या पदाच्या मेगाभरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 32,438 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा. … Read more

EPFO नियमांमध्ये मोठा बदल ! 4 लाख प्रलंबित प्रकरणे सोडवणार …

EPFO New Rule : जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) चे सदस्य असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. EPFO ने आपल्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे, ज्यामुळे आता कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांशिवाय वैयक्तिक तपशील दुरुस्त करणे शक्य झाले आहे. या निर्णयामुळे, तपशील बदलण्यासाठी लागणारा वेळ व अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. … Read more

पेन्शनधारकांच्या आयुष्यात होणार पैशांची बरसात! आठव्या वेतन आयोगामुळे १८६ टक्क्यांनी होणार पेन्शनमध्ये वाढ?

8th pay commission

8th Pay Commission:- केंद्र सरकारी कर्मचारी आणि देशातील मोठ्या संख्येने असलेले पेन्शनधारक गेल्या कित्येक दिवसापासून आठव्या वेतन आयोगाची घोषणा कधी होईल याची चातकासारखी वाट पाहत होते. तशा पद्धतीची मागणी कर्मचाऱ्यांकडून आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून देखील केली जात होती व अखेर केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकतीच आठव्या वेतन आयोग स्थापनेला मंजुरी दिली असून साधारणपणे एक जानेवारी 2026 पासून … Read more

आयपीओमधून चालून आली पैसे कमावण्याची संधी! ग्रे-मार्केटमध्ये घातली धुमाकूळ; जाणून घ्या प्राईस बँड आणि इतर माहिती

gb ipo

GB Logistic IPO:- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढताना दिसून येत असून अगदी ग्रामीण भागातील लोक देखील आता शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देत आहेत. जरी शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीची असली तरी देखील गुंतवणूक तज्ञांची मदत घेऊन आणि स्वतःचा अभ्यास या माध्यमातून अनेक गुंतवणूकदार शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करुन चांगला परतावा मिळवताना आपल्याला पाहायला … Read more

‘ही’ म्युच्युअल फंड योजना ठरली धमाकेदार! दरमहा 3 हजार रुपयांच्या गुंतवणुकीने जमा झाले 7 कोटी; जाणून घ्या माहिती

nippon india growth fund

Nippon India Growth Fund:- थोडीशी जोखीम घेण्याची तयारी असेल आणि चांगला परतावा मिळवायचा असेल तर म्युच्युअल फंडाच्या अनेक योजना गुंतवणूकदारांमध्ये आकर्षक ठरताना दिसून येत असून गुंतवणूकदार आता म्युच्युअल फंड योजनांना गुंतवणुकीसाठी पसंती देत असल्याचे सध्या चित्र आहे. अनेक प्रकारच्या म्युच्युअल फंड योजना आहेत व त्यामध्ये व्यवस्थित सल्ला घेऊन जर गुंतवणूक केली तर काही वर्षांनी छोट्याशा … Read more

खाजगी कर्मचाऱ्यांना देखील मिळणार प्रतिमाह 7500 हजार रुपये पेन्शन? वाचा पटकन फायद्याची अपडेट

pension rule

EPFO Pension:- देशामध्ये मोठ्या संख्येने खाजगी क्षेत्रामध्ये देखील कर्मचारी काम करतात व त्यांची संख्या देखील खूप मोठी असल्याकारणाने आर्थिक दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाची पावले उचलली जातात. आपल्याला माहित आहे की,खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य असतात व त्यांच्या माध्यमातून देखील पीएफ खात्यामध्ये दरमहा काही ठराविक रकमेचे योगदान … Read more

रक्तदाता नसल्यास सवलतीच्या दरात मिळणार रक्तपिशव्या

२४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये आवश्यक रक्त पिशव्या उपलब्ध आहेत. सर्व रुग्णालयातील गरजू रुग्णांना लाल रक्तपेशी (पीसीव्ही) व प्लाझ्मा (एफएफपी) सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच, रक्तदाता असल्यास पीसीव्ही व प्लाझ्मा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे. कै. बाळासाहेब … Read more

तारकपूर बस स्थानक येथील खाद्य विक्रेत्यांच्या प्रश्नासंदर्भात खा. निलेश लंके यांनी काढला तोडगा

२४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : तारकपूर बस स्थानकावर अनेक वर्षापासून काही खाद्य विक्रेते हातावर व्यवसाय करत होते. मात्र तारकपूर बस स्थानक प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर अचानकपणे बंदी घातल्यामुळे ४० कुटुंबांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्नासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी तारकपूर बस स्थानक येथे भेट देत खाद्य विक्रेते व प्रशासन यांची बैठक घेत चर्चा घडून … Read more

सौंदाळा येथील मूर्ती चोरी प्रकरणी एक संशयित पोलिसांच्या ताब्यात

२४ जानेवारी २०२५ नेवासा : तालुक्यातील सौंदळा येथील मंदिरातील गणपती मूर्ती चोरी प्रकरणी येथील पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने एका संशयितास ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौंदळा येथील मंदिरातील (दि. ३) जानेवारी रोजी ४ हजार रुपये किंमतीची गणपती मूर्ती चोरी गेली होती.या चोरी प्रकरणी संशयित संजय मोहन आरगडे (रा. सौंदाळा) यांनी नेवासा पोलीस … Read more

यंदा तूर पीक देणार शेतकऱ्यांच्या हातावर तुरी ! उत्पादन घटले आणि भावही झाले कमी ; शासकीय खरेदीची अपेक्षा

२४ जानेवारी २०२५ निंबेनांदूर : तूर पिकाला चांगला दर मिळेल,अशी आशा शेतकऱ्यांना असतानाच तुरीचे जेमतेम आगमन होते न होते तोच तुरीचे दर बाजारात कोसळल्याने आधीच संकटांचा सामना करणाऱ्या चिंताग्रस्त शेतकऱ्यांनी तुरीला किमान हमीदर तरी मिळावा, यासाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ही मागणी करताना त्यांनी सोयाबीन प्रमाणे तुरीचे वांदे होऊ नये,याची … Read more

पती-पत्नीने दोघं मिळून मालमत्ता खरेदी केली आणि वैवाहिक संबंध बिघडले तर मालमत्तेवर हक्क कोणाचा? काय म्हणतो कायदा?

property rule

Property Transfer Rule:- आजकाल आपण पाहतो की, पती-पत्नी दोघेही कमावते असतात व अशावेळी ते काही मालमत्ता दोघं मिळून खरेदी करतात. फक्त मालमत्ता फ्लॅट असो किंवा प्लॉट किंवा जमीन अशा कोणत्याही स्वरूपाची असू शकते. परंतु काही कारणास्तव जर कालांतराने या दोघांच्या नात्यांमध्ये जर वितुष्ट निर्माण झाले आणि त्यांनी जर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला तर अशावेळी … Read more

इलेक्ट्रीकल फिटिंग व प्लंबिंग व्यवसायाला आले ‘अच्छे दिन’ ; परप्रांतीय कामगारही कार्यरत

२४ जानेवारी २०२५ सुपा : ग्रामीण भागातही आता अत्याधुनिक घरांचे बांधकाम केले जात असल्याने इलेक्ट्रीशियन व प्लंबर्सना मागणी वाढली आहे.या दोन्ही व्यवसायात आतापर्यंत स्थानिक कामगारांचा वरचष्मा होता; परंतु वाढती मागणी व दिवसाकाठी ७०० ते एक हजार रुपयांपर्यंत मजुरी मिळत असल्याने अनेक तरुण या व्यवसायात उतरत आहेत.स्थानिक तरुणांबरोबरच राजस्थान, उत्तर प्रदेश व बिहार,या राज्यांतील कामगारही आता … Read more

गवारीने खाल्ला भाव ; शेवगा व कारले यांचेही भाव भिडले थेट गगनाला

२४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : येथील बाजार समितीत गवारीचा क्विंटलचे भाव गगनाला भिडले आहेत.तब्बल आठ ते चौदा हजार रुपये क्विंटलला भाव गवारीला आहे.त्या खालोखाल शेवगा व कारल्याचेही भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत.कारल्याला दोन हजार रुपये व तांदळेला तीन हजारांचा बाजार भाव आहे. त्याचबरोबर लसून, शेवगा व टॉमेटोचे बाजारभाव टिकून आहेत.बाजारात लसणाची आवक कमी असल्याने लसनाचे … Read more

हिरवी वळवळ थांबवण्यासाठी एकत्र रहा : आ. जगताप

२४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : लोकसभेच्या निवडणुकीत जातीत माणसे विभागली गेली होती.निवडणुकीच्या निकालानंतर सर्वत्र हिरवा गुलाल उधळला गेला.आता ही हिरवी वळवळ जर थांबवायची असेल तर आपणास एकत्र यावे लागेल धर्माच्या माध्यमातून एक राहावे लागेल म्हणून विधानसभेत भगवा ध्वजाच्या खाली आपण सर्व एकत्र आलो व विजय संपादन केला.असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. सलग … Read more

सराफ व्यावसायिकाची कारागिरानेच केली सव्वाआठ लाखांची फसवणूक

२४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : शहरातील सराफ व्यावसायिकाची सुमारे सव्वाआठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. सुमारे ८ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.या प्रकरणी अमृत जिवराज रावल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजी भिमराव पाटील या कारागिराविरुद्ध २२ जानेवारी रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी … Read more

फोनच्या मॉडेलनुसार आकारले जाते कॅबचे प्रवास शुल्क ? ओला, उबर कंपन्यांना स्पष्टीकरणासाठी केंद्राची नोटीस

२४ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : रिक्षा, टॅक्सीसेवा पुरवणाऱ्या कंपन्या ग्राहकांच्या मोबाईलच्या मॉडेलनुसार शुल्क आकारत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने या आरोपाची दखल घेत कॅब अँग्रीगेटर्स ओला आणि उबर या कंपन्यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले आहेकेंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक्स सोशल मीडियावरून नोटीसबाबतची माहिती दिली. उबर … Read more

५ वर्षांत दिल्लीतील बेरोजगारी संपुष्टात आणणार – केजरीवाल ; युवकांच्या हाताला काम देण्यास कटिबद्ध

२४ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम्हाला सत्ता मिळाली तर येत्या पाच वर्षांत राज्यातील बेरोजगारी संपुष्टात आणणार आहोत, अशी ग्वाही आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिली आहे.रोजगार निर्मिती कशी करावी, याची आम्हाला चांगली जाणीव आहे. म्हणूनच आम्ही दिल्लीतील युवकांच्या हाताला काम देण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.दिल्ली विधानसभा निवडणुकीचा … Read more