ट्रेन सुटायला 10 ते 15 मिनिटे बाकी असले तरी मिळेल कन्फर्म सीट! अशापद्धतीने करावे लागेल तिकीट बुक

railway ticket

Railway Ticket:- जेव्हा आपण रेल्वेचा प्रवास करायला निघतो तेव्हा आपल्याला रेल्वे तिकीट बुकिंग करावे लागते व त्यानंतर आपल्याला कन्फर्म सीट मिळत असते. परंतु जर काही गर्दीचा कालावधी म्हणजे सणासुदीचा कालावधी असेल तर मात्र रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणे खूप जिकीरीचे होऊन बसते व त्याकरिता काही महिने अगोदरच रिझर्वेशन करावे लागते. परंतु कधी कधी आपल्याला अचानक कुठे … Read more

ONGC Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत एकूण 108 रिक्त जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

ONGC BHARTI 2025

ONGC Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी अधिकृत भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 108 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला ऑनलाईन पद्धतीने … Read more

रिलायन्स पॉवरचा शेअर मिळवून देणार भरपूर पैसा! येणाऱ्या काळात तेजीने देईल परतावा; जाणून घ्या तज्ञांचे मत

reliance power share

Reliance Power Share:- काल शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली आणि घसरणीसह बाजार बंद देखील झाला. सेन्सेक्समध्ये 780 तर निफ्टीमध्ये 211 अंकांची घसरण पाहायला मिळाली. परंतु या परिस्थितीमध्ये काही कंपन्यांचे शेअर मात्र गुंतवणूकदारांच्या फोकसमध्ये राहिल्याचे दिसून आले. या फोकसमध्ये राहिलेले शेअर जर बघितले तर यामध्ये रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरचा देखील समावेश होता. कारण या कंपनीच्या … Read more

रतन टाटांची गुंतवणूक असलेल्या कंपनीसोबत व्यवसाय करा आणि महिन्याला लाखो कमवा! जाणून घ्या माहिती

generic aadhar

Business Idea:- स्वतःचा व्यवसाय असणे ही काळाची गरज आहे आणि आता व्यवसायाशिवाय पर्याय देखील नाही अशी सध्या परिस्थिती आहे. बेरोजगारीची समस्या भारतामध्ये प्रचंड प्रमाणात उग्र स्वरूप धारण करत आहे व दिवसेंदिवस नोकऱ्यांची उपलब्धता खूपच कमी होत असल्याकारणाने बेरोजगारांचे लोंढे सध्या तयार झाले आहेत. अशा सगळ्या बिकट परिस्थितीमध्ये आता बरेच तरुण व्यवसायाकडे वळताना आपल्याला दिसून येत … Read more

मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकीमुळे सात मालमत्ताधारकांवर कारवाई पाच घरांना महानगरपालिकेने ठोकले सील, दोघांचे नळ कनेक्शन तोडले

अहिल्यानगर – मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकीत वसुलीसाठी महानगरपालिकेने शास्तीमध्ये जानेवारी अखेरपर्यंत १०० % सवलत दिली आहे. तर दुसरीकडे थकबाकीदारांवर कारवाईही सुरूच ठेवली आहे. गेल्या दोन दिवसात महानगरपालिकेच्या सावेडी प्रभाग समिती कार्यालयाने आठ थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यात पाच जणांच्या घरांना, खोल्यांना सील ठोकण्यात आले आहे. तर, तिघांचे नळ कनेक्शन तोडून पाणी बंद करण्यात … Read more

आयटीआर फाईल कराल तर मिळतील चकित करणारे फायदे! तुम्ही कधी विचार देखील केला नसेल

itr filing

ITR Filing:- इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयकर भरणे हे खूप गरजेचे असते व हे प्रत्येक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य आहे. तसेच अशा पद्धतीने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे फायदे देखील बऱ्याच प्रकारचे मिळतात. आपल्याला माहित आहे की, इन्कम टॅक्स स्लॅबच्या अंतर्गत जे येतात त्यांना कर म्हणजेच आयकर भरावा लागतो. परंतु यामध्ये काही व्यक्तींना मात्र आयकर विवरण पत्र … Read more

भारतीय रिझर्व बँकेचा मोठा निर्णय ! ‘ही’ बँक खाती बंद होणार, तुमचे खाते लिस्टमध्ये आहे का?

RBI News : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बँकिंग व्यवहार सुरक्षित करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील बँक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, आरबीआयने नव्या वर्षात तीन प्रकारची बँक खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम हजारो बँक खात्यांवर होणार आहे. बँकिंग प्रणाली अधिक सुरक्षित बनवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही … Read more

होमलोनचा हप्ता थकल्यावर लगेच होते का मालमत्तेची जप्ती? कशी असते बँकेची प्रक्रिया?

home loan

Home Loan EMI:- आता बरेचजण स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होमलोनचा आधार घेतात. बऱ्याच बँकांच्या माध्यमातून आता होमलोन म्हणजेच गृह कर्जाची प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि सोपी करण्यात आली आहे व त्यामुळे होमलोन घेणाऱ्यांचे प्रमाण देखील आपल्याला वाढताना दिसून येत आहे. होमलोन हे दीर्घ कालावधीचे कर्ज असून कर्जाची रक्कम जास्त असल्याने त्याचा महिन्याचा हप्ता म्हणजेच ईएमआय … Read more

पोस्टाची ‘ही’ योजना 2 वर्षात तुमच्या पत्नीला बनवेल श्रीमंत! व्याजाने जमा होईल भरपूर पैसा

post office

Post Office:- गेल्या काही वर्षापासून गुंतवणूकदारांमध्ये पोस्ट ऑफिसच्या योजना गुंतवणुकीसाठी लोकप्रिय ठरताना दिसून येत आहेत. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात व यामध्ये लहान बचत योजनांपासून मुदत ठेव योजनांचा देखील आपल्याला समावेश करता येईल. पोस्टाच्या या सगळ्या योजनांमध्ये जर आपण खास महिलांसाठी असलेली एक योजना बघितली तर गुंतवणुकीद्वारे महिलांना चांगला परतावा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून … Read more

सोने घरात किती ठेवता येत ? तुम्हाला सरकारचे हे नियम माहित आहेत का ?

भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सण, उत्सव, लग्न किंवा कोणताही शुभ प्रसंग असो, सोन्याची खरेदी ही पारंपरिक परंपरा आहे. मात्र, सरकारने घरात ठेवता येणाऱ्या सोन्याबाबत काही नियम लागू केले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच, या नियमांची माहिती प्रत्येकासाठी महत्त्वाची ठरते. सोने साठवण्याच्या कायदेशीर मर्यादा केंद्रीय प्रत्यक्ष … Read more

पुणे मेट्रो स्वर्गात जाते ? काय आहे प्रकरण ? सोशल मीडियावर एकच चर्चा

पुणे: सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल झाल्यानंतर पुणे मेट्रो प्रशासन सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहे. ‘स्वर्गात’ मेट्रो स्थानकाच्या नावाने चर्चेत असलेल्या या फोटोबाबत मेट्रो प्रशासनाने आता अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे. काय आहे प्रकरण? पुणे मेट्रो स्थानकावरील एका फलकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ‘SWARGET’ असा इंग्रजीतून उल्लेख असून त्याचा मराठी अनुवाद … Read more

Ajit Pawar घेणार मोठा निर्णय ! राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय काय बदलणार ?

शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून शिर्डी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षामध्ये मोठ्या संघटनात्मक बदलांची तयारी सुरू आहे. पक्षाच्या कार्यकारिणीत फेरबदल करणे, स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवर नवीन नेतृत्व निर्माण करणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची ताकद वाढवणे या उद्दिष्टांवर अधिवेशन केंद्रित आहे. अजित पवार गटाची संघटनात्मक रणनीती शिर्डीच्या अधिवेशनस्थळी पोहोचण्याआधी अजित … Read more

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8 वा वेतन आयोग पगारात किती वाढ करेल ?

8th pay commission

8th Pay Commission:- केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाच्या घोषणेची प्रतिक्षा कित्येक दिवसापासून होती व अखेर सरकारने 16 जानेवारी रोजी आठवा वेतन आयोग स्थापन करण्याला मंजुरी दिली व त्यासंबंधीची घोषणा देखील करण्यात आली.त्यामुळे आता जेव्हापासून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होतील त्यानंतर देशातील जवळपास 1.20 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना खूप मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होणार आहे. … Read more

Shrirampur Breaking : हवेत गोळीबार आणि चाकूचे वार; श्रीरामपूर शहरात भीतीचे वातावरण ! नागरिक घाबरले

श्रीरामपूर: शहरातील वॉर्ड नं. २ मधील घासगल्ली भागात काल (शुक्रवारी) सायंकाळी दोन गटांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद उफाळून तुफान हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला करत चाकूने वार केले, ज्यामुळे तिघेजण गंभीर जखमी झाले. याशिवाय, एका व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. वादाचं कारण काय ? घटनेची सुरुवात राहाता तालुक्यातील एका … Read more

Tata Sierra 2025 : टाटा मोटर्सची धमाल ! Tata Sierra EV सादर, किंमत, फीचर्स आणि लॉन्च डेट जाणून घ्या

Tata Sierra Lunch : लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने एकेकाळी रस्त्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या टाटा सियारा SUV चं इलेक्ट्रिक व्हर्जन (EV) सादर केलं आहे. दिल्ली आणि ग्रेटर नोएडामध्ये सुरू असलेल्या ऑटो एक्स्पो 2025 मध्ये सियाराच्या EV व्हर्जनने उपस्थितांचे लक्ष वेधले आहे. सियाराचा हा नवा अवतार जुन्या सियाराची आठवण करून देणारा आहे, मात्र त्याला आधुनिक डिझाइन आणि … Read more

लग्न जुळेना, बाहेर जाण्यास बंदी, पाणी भरण्यापासून दळण दळण्यापर्यंत ! टक्कल पडलेल्या लोकांचे काय हाल होत आहेत ?

बुलढाणा : शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक केसगळतीच्या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आजारामुळे टक्कल पडत असल्याने सामाजिक बहिष्काराची स्थिती निर्माण झाली असून, विशेषतः लग्नांसारख्या सामाजिक गोष्टींवरही परिणाम होत आहे. सोयरीक जुळण्याचे प्रमाण शून्यावर शेगाव तालुक्यातील बोंडगाव आणि आसपासच्या गावांमध्ये टक्कल व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. विशेषतः पुरुषांसोबत महिलांमध्येही केसगळतीचे … Read more

Tata Power Share : टाटा पॉवर शेअरची झेप; ब्रोकिंग फर्मने दिली चकित करणारी टार्गेट प्राईस

tata power share

Tata Power Share : 17 जानेवारी 2025 म्हणजेच काल जर आपण एकंदरीत शेअर बाजाराची परिस्थिती बघितली तर सुरुवात ही घसरणीने झाली होती आणि मोठ्या घसरणीसह बाजार बंद झाला होता. परंतु असे असताना देखील काही कंपन्यांच्या शेअरमध्ये मात्र तेजीचे संकेत पाहायला मिळाले व यामध्ये टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचा शेअर देखील फोकसमध्ये राहिला. या कंपनी शेअरबाबत काही … Read more

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! पुणे मेट्रोच्या वेळेत झाला मोठा बदल

Pune Metro News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! आता पुणे मेट्रोची वेळ वाढवण्यात आली आहे. वनाझ-रामवाडी आणि पिंपरी-स्वारगेट या मेट्रो मार्गांवरील शेवटच्या गाड्या रात्री 10 वाजता सुटत असल्या तरी, प्रवाशांच्या मागणीनुसार ही सेवा आता रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. हा बदल जानेवारी 2025 च्या अखेरीस लागू होणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना उशिराच्या प्रवासासाठी मोठा दिलासा … Read more