महिलेच्या देहयष्टीवरील टीका म्हणजे लैंगिक छळच – केरळ हायकोर्ट

९ जानेवारी २०२५ कोची : एखाद्या महिलेच्या देहयष्टीवरील शेरेबाजी ही लैंगिक दृष्टीने प्रेरित टीका असून हे लैंगिक छळाच्या श्रेणीत येईल,असा महत्त्वपूर्ण निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. तसेच आपल्या विरोधातील लैंगिक छळाचे प्रकरण रद्द करण्याची मागणी करणारी संबंधित व्यक्तीची याचिका फेटाळून लावली. केरळ राज्य विद्युत बोर्ड (केएसईबी) च्या एका माजी कर्मचाऱ्याने आपल्या विरोधातील लैंगिक … Read more

राज्यांकडे मोफत गोष्टींसाठी पैसा मात्र निवृत्त न्यायाधीशांसाठी नाही ; रखडलेले वेतन व पेन्शनच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाचे खडे बोल

९ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : काम करत नसलेल्या लोकांना मोफत गोष्टी देण्यासाठी राज्यांकडे पुरेसे पैसे आहेत.पण जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन आणि पेन्शनची गोष्ट आल्यानंतर ते आर्थिक अडचणींचा पाढा वाचतात, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाकडून निवृत्त न्यायाधीशांच्या पेन्शन संदर्भात दाखल याचिकेवर सुनावणी झाली. … Read more

जेपीसीच्या बैठकीत भाजपकडून एकत्र निवडणुकीचे जोरदार समर्थन ; विरोधकांचा तीव्र आक्षेप, मताधिकारावर गदा येण्याचा केला आरोप

९ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : देशभरात लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याची ठळक तरतूद असलेल्या दोन प्रस्तावित विधेयकांना भाजपच्या खासदारांनी बुधवारी संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत समर्थन दिले.परंतु याचवेळी काँग्रेस, समाजवादी पक्ष व द्रमुकसह ‘इंडिया’ आघाडीतील जवळपास सर्वच पक्षांनी एक देश-एक निवडणुकीवर तीव्र आक्षेप घेतला. एकत्र निवडणुकीमुळे नागरिकांच्या मताधिकारावर गदा येईल, असा आरोप विरोधकांनी … Read more

सुरेशनगरच्या सरपंचाचा ५ लाखांचा अर्थिक गैरव्यवहार ! अमृत उभेदळ यांचा आरोप; कारवाई न झाल्यास जलसमाधीचा इशारा

९ जानेवारी २०२५ कुकाणा : नेवासा तालुक्यातील आदर्शगाव सुरेशनगर येथील सरपंच शैला कल्याण उभेदळ यांनी पाच लाख १७ हजार ६४९ रुपये ग्राम पंचायतमध्ये कागदोपत्री दाखवून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करीत यावर कारवाई न झाल्यास २६ जानेवारी २०२५ प्रजाकसत्ताक दिनी जलसमाधी घेणार असल्याचा इशारा अमृत सुरेशराव उभेदळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.याबाबत … Read more

डॉ. सुजय विखेंनी घेतली भाजपा अधिवेशनाच्या तयारीसाठी बैठक

९ जानेवारी २०२५ शिर्डी : शिर्डी येथे भाजपाचे महाअधिवेशन १२ जानेवारी रोजी होणार असून, या अधिवशेनच्या तयारीसाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी तब्बल ४ तास मॅरेथॉन आढावा बैठक घेतली. शिर्डी येथे होणारे हे अधिवेशन ऐतिहासिक करण्यासाठी विखे पाटील यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.त्यासाठी विखे पाटील यांच्याकडून तयारीसाठी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. … Read more

Canara Bank Bharti 2025: कॅनरा बँक अंतर्गत एकूण 60 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

CANARA BANK BHARTI 2025

Canara Bank Bharti 2025: कॅनरा बँक अंतर्गत “स्पेशलिस्ट ऑफिसर” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा. Canara … Read more

उच्चशिक्षित तरुणाने अडीच एकरमध्ये घेतले 14 लाखांचे उत्पन्न! काय केले नेमके शेतीत?

success story

Taiwan Peru Lagvad:- तरुणाई म्हटले म्हणजे कायम सळसळता उत्साह आणि काहीतरी नवीन करण्याची उर्मी आणि कुठलीही अशक्य गोष्ट शक्य होईलच या जिद्दीला पेटून केलेले प्रयत्न असल्याचे आपल्याला दिसून येते. तरुणाईच्या माध्यमातून कुठल्याही क्षेत्रामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो व त्यासाठी कायमच नवनवीन प्रयोग करण्यावर तरुणांचा भर असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यातल्या त्यात उच्चशिक्षित तरुण … Read more

राहुरीच्या भूमिपत्राने स्व-मालकीचे खरेदी केले हेलिकॉप्टर! पण गावाची ओढ….

vijaykumar sethi

Vijaykumar Sethi Story:- व्यक्ती कितीही आयुष्यामध्ये मोठा झाला किंवा कितीही कोट्यावधी रुपये तो आयुष्यामध्ये कमवायला लागला तरी त्याचे त्याच्या गावाशी व त्या गावाच्या मातीशी जे काही नाते असते किंवा जी नाड जोडलेली असते ती वेगळीच असते व ही गावाची माती व्यक्ती कुठेही असला आणि कितीही मोठा झाला तरी त्याला आपल्याकडे खेचून आणतेच. कारण गावाकडची माती … Read more

टाटा ग्रुपने सुरु केली FD योजना! ग्राहकांना मिळेल 9.1% दराने व्याज

tata fd

Tata Nio FD:- मुदत ठेव अर्थात फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडी हा गुंतवणूकदारांमध्ये अतिशय लोकप्रिय असा गुंतवणुकीचा प्रकार असून याला परंपरागत गुंतवणुकीचा प्रकार म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण बऱ्याच वर्षांपासून गुंतवणूकदार विविध बँकांच्या मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात व या मुदत ठेव योजनांनाच एफडी योजना असे देखील म्हटले जाते. यामध्ये सर्व सरकारी आणि सार्वजनिक … Read more

दारू पिल्यानंतर शरीरात कोणत्या ठिकाणी किती वेळ राहते? जाणून व्हाल थक्क

liquor

Digestion Timing Of Liquor:- समाजामध्ये बरेच जणांना दारूचे व्यसन असल्याचे दिसून येते. यामध्ये काही लोक हे दररोज पिणारे असतात तर काही व्यक्ती हे विशिष्ट प्रसंगी किंवा एखाद्या सेलिब्रेशन राहिले तेव्हा पार्टी प्रसंगी दारू पितात. दारू पिणे हे आरोग्यासाठी घातक आहे व हे त्रिकालबाधित सत्य आहे. साधारणपणे दारू पिल्यानंतर व्यक्तीचे सगळेच हावभाव बदलतात व अशा प्रकारचा … Read more

भाड्याच्या जमिनीवर हळद लागवड करून हा शेतकरी एकरी कमवतो 4 लाख! कसे ते वाचा?

manjit sing

Farmer Success Story:- असे म्हणतात की इच्छा असेल तर मार्ग दिसतो व हे वाक्य तितके खरे देखील आहे. जोपर्यंत एखाद्या गोष्टीविषयी माणसाच्या मनामध्ये इच्छा निर्माण होत नाही तोपर्यंत व्यक्ती कुठलीही गोष्ट करत नाही. परंतु नुसती इच्छा मनामध्ये निर्माण होऊन चालत नाही तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले कष्ट व प्रयत्नांमधील सातत्य देखील तितकेच आवश्यक … Read more

LIC Investment Plan: एलआयसीच्या ‘या’ योजनेत 45 रुपयांची बचत करा आणि 25 लाख मिळवा! मिळतील अनेक फायदे

lic plan

भविष्यासाठी गुंतवणूक ही खूप महत्त्वाची असते. तुम्हाला जर तुमचे भविष्यकालीन जीवन आर्थिकदृष्ट्या समृद्ध असे जगायचे असेल तर तुम्ही जे काही पैसे कमवता त्यातून बचत करून तुम्ही त्या बचतीचे एखाद्या चांगल्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते.गुंतवणूकदारांकडून ज्याप्रमाणे बँक आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांना गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले जाते अगदी त्याचप्रमाणे भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या अनेक योजनांना … Read more

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात जयंती निमित्त मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर

८ जानेवारी २०२५ संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवानिमित्त संगमनेर मध्ये स्वर्गीय डॉक्टर शरद कुमार दीक्षित अमेरिका यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब ऑफ संगमनेर यांच्या वतीने 11 12 व 13 जानेवारी 2025 रोजी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख डॉ सुचित गांधी व डॉ. प्रवीण पानसरे लायन्स क्लबच्या … Read more

Multibagger Stocks: पैशांची बरसात करतील ‘हे’ शेअर्स! 1 महिन्यात मिळतोय 188 टक्क्यांचा परतावा

share price

शेअर मार्केट मधून जर चांगला पैसा मिळवायचा असेल तर शेअर मार्केटवर पूर्णपणे लक्ष देणे गरजेचे आहे व याबाबतीत मार्केटचा ट्रेंड तसेच कुठल्या शेअर्स मागील एक महिन्यापासून कसा परफॉर्म करत आहे याबाबतीचा स्वतःचा अभ्यास देखील महत्त्वाचा ठरतो. कारण जरी एखाद्या वेळेस शेअर बाजारात घसरण झाली तरी काही शेअर्स गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देतात व अशी स्थिती बऱ्याचदा … Read more

Mutual Fund Investment : SBI च्या या स्कीमने १ लाखाचे केले १७ लाख रुपये…

matual fund

SBI Small Cap Mutual Fund:- गुंतवणूकदार गुंतवणूक करताना जोखीम नसलेल्या किंवा कमीत कमी जोखीम असलेल्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. तसेच ज्या गुंतवणूक पर्यायामधून चांगला परतावा मिळतो अशा पर्यायांना गुंतवणुकीसाठी पसंती दिली जाते. यामध्ये पोस्ट ऑफिसच्या योजना आणि विविध बँकांच्या मुदत ठेव योजना या प्रामुख्याने गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणुकीसाठी विशेष प्रसिद्ध व लोकप्रिय असल्याचे आपल्याला दिसून येते. परंतु … Read more

Penny Stock : 5 रुपयाच्या शेअरने 21 दिवसात गुंतवणूकदारांचा पैसा केला डबल !

penny stock

Penny Stock:- शेअर मार्केट म्हटले म्हणजे कायम अनिश्चित असे वातावरण असते व कधी यामध्ये मोठ्या प्रमाणावर तेजी पाहायला मिळते तर कधी कधी मोठ्या प्रमाणावर घसरण होऊन गुंतवणूकदारांचे काही हजार कोटी रुपयांचा चुराडा एका दिवसात होतो. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराने गुंतवणूक करताना गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घेऊनच शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणे फायद्याचे ठरते. तसेच स्वतःचा अभ्यास देखील यामध्ये … Read more

अरे देवा रे देवा ! असा कसा हा रोग ? तीनच दिवसात डोक्यावरचे केस होतात गायब…

८ जानेवारी २०२५ बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे.ज्या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.शेगाव तालुक्यातील काही गावातल्या लोकांची अचानक केसगळती होण्याचे प्रमाण वाढल्याची बातमी समोर आलीये.नुसती केसगळतीच नाही तर फक्त तिनच दिवसात डोक्यावरचे केस गळून जातात आणि पूर्ण टक्कल पडते म्हणून गावातील नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. अनोळखी … Read more

Home Loan : ही बँक देतेय सर्वात स्वस्त होमलोन ! वाचा 2025 मधील सर्व बँकांचे व्याजदर

Home Loan Interest Rate :- सध्या जागांच्या आणि बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमतीमुळे घर बांधणे हे आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे राहिले नाही व प्रचंड प्रमाणात घरांच्या किमती वाढल्याने प्रत्येकाला स्वतःच्या घराची खरेदी करणे किंवा स्वतःचे घर बांधणे जवळपास अशक्य झाल्याची स्थिती आहे. परंतु आता बरेच जण होमलोनचा आधार घेऊन स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करतात. आपल्याला माहित आहे … Read more