राज्य कर्मचाऱ्यांच्या 3% महागाई भत्ता वाढीबाबत आताची सर्वात मोठी बातमी ! कधीपासून लागू होणार 53% DA ?
7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% करण्याबाबत आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्याचा निर्णय घेतला. आधी हा महागाई भत्ता 50% एवढा होता. मात्र ऑक्टोबर 2024 मध्ये … Read more