नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मिळणार गती! जुना मार्ग की नवा मार्ग, कसा राहणार रूट? फडणवीस यांनी दिली मोठी माहिती

Nashik Pune Railway

Nashik Pune Railway : महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. उद्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होईल अशी माहिती भारतीय जनता पक्षाकडून समोर आली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित अन युती सरकारने प्रस्तावित केलेले अनेक प्रकल्प मार्गी लागतील अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला देखील गती मिळणार असे बोलले … Read more

नगर-पुणे इंटरसिटी लाईनचे काम सुरू करा, खा. नीलेश लंके यांची संसदेत मागणी, संभाजीनगर-पुणे, कल्याण रेल्वेमार्गाचीही मागणी

Nilesh Lanke News

  नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या लाईनचे काम केवळ मेंन्टनन्स पॉईंट उपलब्ध नसल्याने अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे.हे काम लवकरात लवकर सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी बुधवारी संसदेत केली. सभागृहाचे लक्ष वेधताना खा. लंके यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, छत्रपती संभाजीनगर ते नगर व नगर ते पुणे रेल्वेमार्ग अनेक महत्वाच्या शहरांशी सबंधित … Read more

नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट! 3% नाही तर चक्क ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता

7th Pay Commission

7th Pay Commission : देशातील एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नवीन वर्षात मोठी भेट मिळणार आहे. सरकार पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढवणार आहे. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय. जानेवारी ते जून या महिन्यातील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार हा भत्ता लागू आहे. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात … Read more

हवामानात मोठा चेंज! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, वाचा सविस्तर

Havaman Andaj

Havaman Andaj : ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रात वरूणराजाची हजेरी लागणार असा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार असा अंदाज दिला आहे. पुढील दोन दिवस अर्थातच पाच आणि सहा डिसेंबरला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. आजही राज्यातील मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. खरं तर, … Read more

राज्यात राबविण्यात येणारा ‘हा’ प्रकल्प शेतकऱ्यांसाठी ठरेल वरदान! काही मिनिटांमध्ये शेतकऱ्यांना मिळू शकेल पीक कर्ज; जाणून घ्या माहिती

farmer

शेती क्षेत्राच्या विकासाकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण असे पावले उचलण्यात येत आहेत व शेतीच्या विकास आणि पर्यायाने त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून शेतकऱ्यांचा विकास करणे खूप महत्त्वाचे आहे व याकरिता अनेक योजना सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. तसेच आजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येक क्षेत्र हे डिजिटल झाले असून त्याच पद्धतीने आता कृषी … Read more

जमीन मोजणी झाली महाग! आता 4 नाही तर फक्त 2 प्रकारात करता येईल जमिनीची मोजणी; जाणून घ्या तपशीलवार नवीन जमीन मोजणीचे दर

land measurement

New Rate Of Land Measurement:- जमिनीच्या बाबतीत बऱ्याचदा हद्दीसंबंधी म्हणजेच बांध कोरणे किंवा एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमण इत्यादी बाबतीत वाद उद्भवतात. हे वाद कधी कधी इतक्या टोकाला जातात की प्रकरणे अक्षरशा कोर्टाच्या दारात जाऊन पोहोचतात वर्षानुवर्ष निकालाची वाट पाहण्यातच वेळ जातो व पैसा आणि वेळ देखील खर्च होतो. या सगळ्या समस्यावर उपाय म्हणून … Read more

आज पुन्हा सोने आणि चांदीचा वाढीच्या दिशेने प्रवास! आज चांदी पोचली 90 हजार 350 रुपये किलो; मात्र आज सोन्याचे दर काय?

gold-silver price

Gold-Silver Price Today:- चांदीचे बाजार भाव जर बघितले तर काही दिवसांपासून उच्चांकी पातळीवर आहेतच. परंतु सातत्याने त्यांच्यामध्ये चढउतार होत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. कधी नव्हे इतकी मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर सध्या सोने आणि चांदीची खरेदी गेली आहे. तसेच येणाऱ्या कालावधीमध्ये परत सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी … Read more

अरे वा! आता एकाच बँक खात्याला जोडता येतील चार नॉमिनी; केंद्र सरकारने लोकसभेत मंजूर केले बँकिंग सुधारणा विधेयक 2024

nirmala sitaraman

Banking Amendment Bill 2024:- आजकालच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितले तर अगदी अगदी सर्वसामान्य व्यक्तींचा देखील बँकेशी संबंध येतो. जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान जनधन योजनेची सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र समाजातील तळागाळातील लोकांचा बँकेशी संपर्क आला व प्रत्येकाने बँकेत खाते उघडले. त्यामुळे आता बँकिंग प्रणालीत प्रत्येकाचा संबंध असल्यामुळे या क्षेत्राशी संबंधित करण्यात आलेले बदल … Read more

OnePlus 13 ठरेल 24 जीबी रॅम ऑफर करणारा वनप्लसचा पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन! वाचा भारतात कधी होणार लाँच?

oneplus 13

OnePlus 13 Smartphone:- भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन सध्या उपलब्ध आहेत व त्यामुळे ग्राहकांना देखील त्यांच्या आर्थिक बजेटनुसार पर्याय उपलब्ध होतात. यामध्ये काही हजारापासून तर लाखो रुपयांपर्यंत किमतीचे स्मार्टफोन सध्या उपलब्ध असल्याचे आपल्याला दिसून येते. परंतु तरुणाईच्या बाबतीत विचार केला तर त्यांच्यामध्ये वनप्लसचे जे काही स्मार्टफोन आहेत त्यांच्याबद्दल जास्त प्रमाणामध्ये क्रेझ दिसून येते व … Read more

घ्यायची आहे सीएनजी कार तर नका होऊ कन्फ्युज! मारुतीच्या ‘या’ 2 सीएनजी कार आहेत बेस्ट; देतात 34 किमीचे मायलेज

maruti celerio cng car

Maruti Suzuki CNG Car:- दिवसेंदिवस आता पेट्रोल आणि डिझेल कारच्या मागणीमध्ये घट होताना दिसून येत असून त्याची जागा आता इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार्सनी घेतल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता सीएनजी किंवा इलेक्ट्रिक कार नक्कीच परवडणाऱ्या आहेत. किमतीच्या बाबतीत बघितले तर इलेक्ट्रिक कार या महाग असतात.परंतु त्या दृष्टिकोनातून सीएनजी कार या स्वस्त … Read more

नवीन वर्षाची सुरुवात ‘या’ 3 राशींचे बदलवणार नशीब! नोकरी-व्यवसायात होईल प्रगती आणि मिळेल भरपूर पैसा

horoscope

Horoscope In January 2025:- सध्या डिसेंबर महिना सुरू असून हा 2024 या वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि आता काही दिवसांनी 2025 या वर्षाचे आगमन होईल व याची उत्सुकता बऱ्याच जणांना लागून राहिलेली आहे. नवीन वर्षाच्या स्वागताला आता काही दिवस बाकी राहिले असून तरुणांपासून तर प्रौढांपर्यंत अनेकजण आता यासाठी सज्ज देखील आहेत. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार बघितले तर … Read more

जंगम आणि स्थावर प्रॉपर्टीच्या बाबतीत तुमचाही गोंधळ होतो का? जाणून घ्या या दोन्ही प्रॉपर्टीमधील महत्त्वाचा फरक

types of property

Type Of Property:- मालमत्ता म्हणजेच प्रॉपर्टी ही संकल्पना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची असून व्यक्ती एखादा व्यवसाय किंवा नोकरी करत असतो व त्या माध्यमातून पैसा कमावून कुठेतरी प्रॉपर्टी खरेदी करत असतो. जीवनामध्ये प्रॉपर्टीला खूप महत्त्व दिले जाते व ते महत्त्वाचे देखील आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून प्रॉपर्टी किंवा मालमत्ता असणे हे तितकेच गरजेचे असते. प्रॉपर्टी ही … Read more

देशाच्या प्रगतीमध्ये महत्वपूर्ण ठरत आहेत वंदे भारत ट्रेन! आज देशामध्ये किती धावतात वंदे भारत ट्रेन? पहिली ट्रेन कधी आणि कुठे धावली?

vande bharat train

Vande Bharat Train:- वेगवान आणि आरामदायी प्रवासाच्या दृष्टिकोनातून देशातील विविध महत्त्वाच्या अशा शहरांना उत्तम अशी कनेक्टिव्हिटी मिळण्याच्या दृष्टिकोनातून आणि प्रवाशांना दिलासा मिळावा याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेल्या असून आज ज्या ठिकाणी देशात वंदे भारत ट्रेन सुरू आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. टप्प्याटप्प्याने देशातील महत्त्वाच्या शहरादरम्यान … Read more

कधी सुरू होईल पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना? तरुणांना कसा मिळेल या योजनेचा फायदा? जाणून घ्या माहिती

scheme for youth

Scheme For Youth:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता अनेक महत्त्वाच्या अशा योजना राबवल्या जातात. जेणेकरून समाजातील प्रत्येक घटक हे सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून स्वावलंबी व्हावेत आणि त्यांची प्रगती आणि पर्यायाने देशाची प्रगती या दृष्टिकोनातून या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. तरुणांच्या बाबतीत जर सध्या बघितले तर बेरोजगारीची समस्या खूप मोठी असल्याने या … Read more

बाळासाहेब थोरातांचा कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा! म्हणाले आता काही झालं तरी…..

balasahbe thorat

Sangmner News:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे नुकतेच लागलेले निकाल हे अनेक अर्थांनी खूप वैशिष्ट्यपूर्ण व तितकेच अचंबित करणारे आणि धक्कादायक देखील ठरले. कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला या निवडणुकीमध्ये बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर मानहानीकारक पराभवाला या निवडणुकीत सामोरे जावे लागले. या निवडणुकीतील जर आपण राज्यातील धक्कादायक निकाल पाहिले तर यामध्ये काँग्रेसच्या अनेक … Read more

‘या’ युवा शेतकऱ्याने भन्नाट केले उसाचे नियोजन आणि मिळवले एकरी 101 टन उत्पादन! आधुनिक पद्धतीचे शेती नियोजन आले कामी

sugercane farming

Sugarcane Farming:- तरुणाई म्हटले म्हणजे कायम सळसळता उत्साह आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये गेले तरी काहीतरी नवीन करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती या गुणांचा मेळ असतो. या सगळ्या जीवावर तरुणाई कुठल्या क्षेत्रामध्ये गेली तरी मोठ्या प्रमाणावर यशस्वी होताना आपल्याला दिसून येतात व अनेक अशक्य गोष्टी शक्य देखील करतात. गेल्या काही वर्षांपासूनचा जर विचार केला तर अनेक तरुण आता उच्च … Read more

होंडाच्या ‘या’ बाईकची एकदा टाकी फुल करा आणि 500 ते 700 किमी पर्यंत पळवा! 5 हजार डाऊन पेमेंट भरल्यावर किती मिळेल लोन व किती लागेल ईएमआय?

honda sp 125 bike

Honda SP 125 Bike:- बाईक घेताना प्रामुख्याने दोन गोष्टींचा विचार प्रत्येक जण करत असतो. त्यातील पहिला म्हणजे आपला बाईक घेण्याच्या बाबतीत असलेला आर्थिक बजेट आणि दुसरे म्हणजे आपण जी काही बाईक घेणार आहोत त्या बाईक कडून मिळणारे मायलेज या दोन गोष्टींना खूप महत्त्व दिले जाते. मायलेजच्या बाबतीत बघितले तर याचा थेट परिणाम हा आपल्या खिशावर … Read more

Naval Dockyard Visakhapatnam Bharti: विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये 10वी /ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी

NAVAL DOCKYARD VISAKHAPATNAM BHARTI

Naval Dockyard Visakhapatnam Bharti: विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत “अप्रेंटिस” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. त्या भरतीसाठी एकूण 275 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे तसेच तो अर्ज ऑफलाइन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी संबंधित पत्त्यावर पाठवावा. ऑनलाइन अर्ज करण्याची … Read more