Reliance Share Price: गुंतवणूकदारांमध्ये उत्साह! रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारले…वाचा सध्याची स्थिती

Reliance Share Price:- गेल्या काही दिवसापासून आपल्याला शेअर मार्केटमध्ये सातत्याने घसरण दिसून येत असून अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव सध्या बाजारावर दिसून येत आहे. तसाच प्रभाव आज देखील मार्केटवर दिसून आला. आज 11 ऑगस्ट 2025 वार सोमवारी देखील शेअर मार्केटची ओपनिंग मुळातच घसरणीने झाली. परंतु त्यानंतरच्या कालावधीत मात्र परिस्थिती सुधारली व सेन्सेक्स सध्या 300.29 अंकांच्या वाढीसह … Read more

Yes Bank Share Price: कमी किमतीतल्या ‘या’ शेअरने बाजारात केली धमाल… गुंतवणूकदार होतील मालामाल! तुमच्याकडे आहे का?

Yes Bank Share Price:- आज 11 ऑगस्ट 2025 वार सोमवार असून ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवात झाली आहे व शेअर मार्केटची स्थिती बघितली तर सुरुवातीला थोडीशी घसरण झाली परंतु त्यानंतर मात्र बाजार सावरल्याचे दिसून येत आहे. सध्या सेन्सेक्स 346.69 अंकांनी वधारल्याचे दिसून येत असून 80203.89 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये देखील सकारात्मक असे परिणाम पाहायला … Read more

Tata Motors Share Price: तुमच्याकडे आहे का टाटा मोटर्सचा शेअर? तर पटकन वाचा फायद्याची अपडेट…

Tata Motors Share Price:- 11 ऑगस्ट 2025 वार सोमवार हा शेअर मार्केटसाठी अनुकूल दिवस ठरल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून तरी दिसून येत आहे. आजची सुरुवात घसरणीसह जरी झाली तरी मात्र नंतरच्या कालावधीत बाजाराने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. सध्या बीएसई सेन्सेक्स 389.97 अंकांच्या वाढीसह 80247.76 वर पोहोचला आहे. तर निफ्टीमध्ये देखील चांगली वाढ होऊन निफ्टी सध्या … Read more

गुंतवणूकदारांची झाली बल्ले बल्ले! SBI च्या शेअरने केली धमाल….आजची किंमत पाहाल तर?

SBI Share Price:- आजचा सोमवार शेअर मार्केटसाठी खूप सकारात्मक परिणाम देणारा ठरला असल्याचे आतापर्यंतच्या परिस्थितीवरून तरी दिसून येत आहे. आज 11 ऑगस्ट 2025 वार सोमवारी जेव्हा शेअर मार्केट ओपन झाले तेव्हा अल्प कालावधीसाठी घसरण पाहायला मिळाली. परंतु त्यात नंतर मात्र सातत्याने आपल्याला बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. सध्याची ताजी आकडेवारी जर … Read more

इन्फोसिसचा शेअर झाला बूम! गुंतवणूकदारांनी होल्ड करावा की विकावा? वाचा माहिती

Infosys Share Price:- आज 11 ऑगस्ट 2025 वार सोमवार असून बाजारामध्ये आज प्रचंड प्रमाणात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये आतापर्यंत तब्बल 674 अंकांची वाढ झाली असून 80534.17 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये देखील 214 अंकांची वाढ दिसून येत असून सध्या निफ्टी 24577.30 वर आहे. त्यामुळे आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी नक्कीच सोन्याचा दिवस आहे असे … Read more

Suzlon Energy Share Price बद्दल Motilal Oswal कडून आला महत्वाचा रिपोर्ट ! टार्गेट ठरलं…

आज शेअर बाजारात लक्ष वेधून घेतलेला रिपोर्ट म्हणजे ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालचा ‘सेक्टर्स ऑफ द वीक’. या आठवड्यात त्यांनी एनर्जी सेक्टरवर खास भर दिला असून, अक्षय ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या संधींवर त्यांचा विश्वास दिसून आला. सरकारकडून मिळणारे प्रोत्साहन, नवनवीन धोरणं आणि वाढत्या मागणीमुळे हा सेक्टर गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरत आहे.गुंतवणुकीच्या जगात अनेकदा एखाद्या क्षेत्रावर पैज लावली जाते, … Read more

काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री नितीन गडकरींचा ‘तो’ व्हिडिओ केला ट्विट

मुंबई- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर मतचोरीचा गंभीर आरोप केल्यानंतर आता काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा लोकसभा निवडणुकीनंतरचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. माझ्या नागपूर लोकसभा मतदारसंघातील जे माझे जवळचे, नातेवाईक मतदार होते, अशा साडेतीन लाख लोकांची नावे मतदार … Read more

महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचे राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन

मुंबई- महायुती मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आणि सरकारमधील गैरव्यवहारांच्या आरोपांविरोधात शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून ११ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन पुकारण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये आणि मुंबईतील सर्व विभागांमध्येही हे आंदोलन होणार आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथील स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याशेजारी होणाऱ्या आंदोलनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होणार आहेत. महायुती सरकारमधील काही मंत्र्यांवर … Read more

Penny Stock: शेअर मार्केट मधून जबरदस्त परतावा मिळवायचाय ? विचार करा ‘या’ पेनी स्टॉकचा….

JP Power Share Price : गेले काही दिवसांपासून जर आपण बघितले तर शेअर मार्केटमध्ये घसरणीचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे व यामुळे गुंतवणूकदारांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकलेल्या टॅरीफ बॉम्बचा हा सगळा परिणाम दिसून येत आहे. आज 11 ऑगस्ट 2025 वार सोमवार असून आज देखील मार्केटची सुरुवात मुळातच … Read more

रेशनचे धान्य साठवण्यासाठी राज्यात ७५ गोदामे उभारण्यात येणार, गोदामांच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता

पुणे- राज्यातील रेशन दुकानांना (रास्त भाव धान्य दुकाने) वितरित करण्यात येणारे धान्य साठवण्यासाठी नव्याने ७५ गोदामे उभारण्यात येणार आहेत. १.२८ लाख मेट्रिक टन इतके धान्य साठवण्यासाठी या गोदामांच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाची सद्यस्थिती दर्शवणारी माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. … Read more

भाजीपाल्यांचे दर घसरल्यामुळे शाकाहारी थाळीच्या किंमती झाल्या कमी, डाळींच्या किमतीत वार्षिक १४ टक्क्यांनी घट

भाज्यांच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्यामुळे जुलैमध्ये घरी शिजवलेल्या शाकाहारी तसेच मांसाहारी जेवणाच्या सरासरी किमतीत घट झाली. शाकाहारी थाळीची किंमत वर्षानुवर्षे १४ टक्क्यांनी घसरून ३२.६ रुपयांवरून २८.१ रुपयांवर आली आहे. पण मासिक आधारावर त्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जूनमध्ये किंमत २७.१ रुपये होती, असे क्रिसिल इंटेलिजेंसच्या रोटी-चावल दर अहवालामध्ये म्हटले आहे. टोमॅटो, कांदे आणि … Read more

ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार, वर्षअखेरीस ठाण्यात मेट्रो सुरू होणार असल्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

ठाणे- ठाण्यात मेट्रो वर्षअखेरीस सुरू करण्याचा मानस असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ वी वर्षा मॅरेथॉन रविवारी ठाण्यात उत्साहात पार पडली. या स्पर्धेला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी झेंडा दाखवल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले की, मुंबई एमएमआरमध्ये मेट्रोचे जाळे मजबूत करण्यात येणार आहे. त्यामुळे … Read more

एसटी महामंडळाचे काही अधिकारी फक्त टोपल्या टाकू काम करत आहेत त्यामुळे एसटी अडचणीत, कर्मचारी संघटनेचा आरोप

मुंबई- एसटी महामंडळाच्या उत्पन्नात कमालीची घट होत असून भाडेवाढीच्या तुलनेत अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचा निष्कर्ष काढून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत २५ कोटी रुपये इतकी उत्पन्नात तूट आल्याची माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली होती. पण महामंडळाकडून बातमीचा खुलासा करताना तुटीऐवजी ‘तोट्याचा’ उल्लेख करण्यात आला असून एसटीच्या उत्पन्नात वाढ होऊन ती अडचणीतून बाहेर निघावी, या चांगल्या … Read more

पाणी ‘पोर-बाळांनीच” आणून दाखवल!-डॉ. विखे निळवंडे डाव्या कालव्याचे जलपूजन संपन्न.

संगमनेर तालुक्यातील गोरक्षवाडी येथे पार पडलेल्या जलपूजन सोहळ्यात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी निळवंडे डावा कालवा प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा प्रवास सांगत,माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता चांगलाच समाचार घेतला.पन्नास वर्ष सर्व सर्व सतास्थान असताना सुध्दा तुम्हाला जे करता आल नाही, ते पोरा बाळांनीच करून पाणी आल्याच सिध्द करून दाखवल असल्याचा टोला लगावला. … Read more

मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गोड बातमी ! वंदे भारत एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस मध्ये मिळणार….

Mumbai - Goa Vande Bharat

Mumbai – Goa Vande Bharat : ऑगस्ट महिना हा सणासुदीचा राहणार आहे. नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा मोठा सण साजरा होईल आणि त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. दरम्यान आगामी गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. रेल्वे प्रशासन गणरायाच्या स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. खरंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईहून कोकणात प्रवास करणाऱ्या … Read more

IBPS Clerk Jobs 2025: IBPS अंतर्गत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती! 10,277 जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा

IBPS CLERK JOBS 2025

IBPS Clerk Jobs 2025: IBPS अंतर्गत लिपिक पदाच्या मेगा भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 10,277 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा. … Read more

एलपीजी गॅस एजन्सी सुरू करा, दर महिन्याला होणार लाखो रुपयांची कमाई ! एका सिलेंडर मागे किती कमिशन मिळते? पहा…

LPG Gas Agency Details

LPG Gas Agency Details : तुम्हालाही एखादा बिझनेस सुरु करायचा आहे का मग तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा राहणार आहे. आज आपण एलपीजी गॅस एजन्सी कशी सुरू करायची, गॅस वितरकाला एका सिलेंडर मागे किती कमिशन मिळते, यासाठी किती खर्च येतो? अशा सर्व गोष्टींबाबत माहिती जाणून घेणार आहोत.  एलपीजी गॅस एजन्सी बिजनेस ठरणार फायद्याचा  अलीकडे भारतात … Read more

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक करताना ‘या’ 7 टिप्स फॉलो करा ! आयुष्यभर पैशांचे टेन्शन राहणार नाही

PPF Investment Tips

PPF Investment Tips : सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहात का ? मग, तुमच्यासाठी भारत सरकारची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना फायदेशीर ठरणार आहे. खरे तर गेल्या काही दिवसांच्या काळात देशभरातील बँकांकडून फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. अशा स्थितीत भारत सरकारची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते कारण की या योजनेत गुंतवणूक … Read more