अहमदनगरमधील सर्व व्यावसायिकांसाठी महत्वाची बातमी ! व्यवसाय करण्यासाठी आता द्यावे लागणार पैसे

अहमदनगर महापालिका सातत्याने नवनवीन उत्पन्नाच्या स्त्रोताच्या शोधात असते. आता उत्पन्नवाढीसाठी आता महापालिका लवकरच एक मोठा निर्णय घेणार असल्याची माहीत मिळाली आहे. नगर शहरातील सर्व प्रकारच्या व्यावसायिक आस्थापना, दुकानांना न अधिनियमातील तरतुदीनुसार व्यवसाय परवाना शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क २०० रुपये ते १५ हजार रुपयादरम्यान असू शकते असा अंदाज आहे. येत्या १५ दिवसांत अंमलबजावणी शहरात … Read more