Hair Growth: तुम्हालाही हळूहळू टक्कल पडत आहे का? अशा प्रकारे केस परत येऊ लागतील……
Hair Growth: जसजसे तुमचे वय वाढते तसतसे तुमच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. वाढत्या वयानुसार, तुमच्या चयापचयामध्ये हळूहळू बदल दिसून येतात, तुमची त्वचा बदलू लागते. त्याच वेळी, प्रत्येक 2 पैकी 1 व्यक्तीला वयाच्या 40 व्या वर्षी टक्कल पडण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. म्हातारपणी पुरुषांचे केस झपाट्याने गळू लागतात आणि पाहता पाहता टक्कल पडतात. वयानुसार केस … Read more