अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले ४३५ नवे रुग्ण, वाचा दिवसभरातील अपडेट

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४३५ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४३ ,अँटीजेन चाचणीत १९४ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १९८ रुग्णांचा समावेश आहे.यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२४३ इतकी झाली आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राहुरी तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळला !

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच असून रोज नवे रुग्ण आढळत आहेत. आताच हाती आलेल्या माहिती नुसार राहुरी तालुक्यातही कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे कल्याण येथून आलेला एक जण करोना बाधीत आढळला आहे. संबंधीत कोरोना रूग्णाला जि.प. शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. अहमदनगर Live24 वर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक कोरोना रुग्ण आढळला

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- घाटकोपर येथे राहत असलेल्या एका ३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पूण्याच्या लष्करी वैद्यकीय महविद्यालयाकडे पाठविण्यात आलेले सात व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ०६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ही ३० वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. सदर महिला आणि तिचा पती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जायची गरज नाही !

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :-  प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कोरोना टेस्ट लॅबला राज्य सरकारची मान्यता मिळाली असून आता कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जायची गरज पडणार नाही सदर लॅबमुळे नागरिकांच्या वेळ आणि पैशाची बचत होणार असून ही राज्य शासनाची मान्याता असलेली ही जिह्यातील पहिलीचं टेस्ट लॅब असल्याची माहिती विद्यापीठाचे उपकुलपती डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी आज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील आणखी २६ जणांचे अहवाल प्राप्त, वाचा जिल्ह्यातील कोरोना अपडेट

अहमदनगर Live24 :- आज अहमदनगर जिल्ह्यातील आणखी २६ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात लोणी (ता. राहाता) आणि मुकुंदनगर (नगर शहर) येथील दोन कोरोना बाधित्तांचा १४ दिवसानंतर दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज बूथ हॉस्पीटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. आज दुपारी त्यांना बूथ हॉस्पिटल मधून हॉस्पिटल देखरेखीखाली लोणी आणि … Read more