SIM card Fraud: तुमच्या आधार कार्डवर किती जणांनी सिम घेतले आहेत, जाणून घ्या एका क्लिकवर…

SIM card Fraud: फसवणूक करून सिमकार्ड (SIM card) काढून घेण्याचे प्रकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सिमकार्डचा अनधिकृत वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, तुमच्या नावावरचे सिम कोणी फसवणूक (Fraud) केली आहे हे तुम्ही तपासू शकता. यासंदर्भात दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) वेबसाइट जारी केली आहे. ही अतिशय उपयुक्त वेबसाइट आहे. याद्वारे तुमच्या आधारला किती सिम … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र महेश भागवत आता झाले तेलंगणाचे पोलीस महासंचालक ! वाचा पाथर्डीतून सुरु झालेला त्यांचा प्रेरणादायी प्रवास !

एका मराठी अधिकाऱ्याची ही झेप अहमदनगरसाठी अभिमानाची बाब आहे.महेश भागवत हे सध्या रचकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. आता, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचाकपदी विराजमान होत आहेत.