चित्रा वाघ यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवरुन नाना पटोलेंची आक्रमक भूमिका

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एका महिलेसोबतचा व्हिडिओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा व्हिडिओ ट्विट करत नाना पटोलेंवर टीका केली आहे. एवढेच नव्हे तर नाना पटोले यांनी त्यावर कोणतेही उत्तर न दिल्याने चित्रा वाघ यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत या सगळ्या वादाला आणखीनच हवा दिली … Read more

सत्तेसाठी भाजपचा रावणासारखा अहंकार दिसतोय; नाना पटोलेंची टीका

मुंबई : राज्यातील सत्तातर झाल्यापासून राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. सत्तेसाठी भाजप काहीही करु शकते, असे विरोधकांकडून पटवून दिले जात आहे. महाविकास आघाडीच्या अंतर्गत कलहामुळेच ही परिस्थिती आल्याचे भाजपकडून बोलले जात आहे.  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार असताना सत्तेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न संबंध राज्याने पाहिले. त्यामधून भाजपचा रावणासारखा अहंकार समोर … Read more

“विरोधात असताना मविआ सरकारला सल्ले देणारे आता गप्प का?” ओबीसी आरक्षणावरून पटोलेंचा खोचक टोला

मुंबई : सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणाबाबत राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून अद्याप ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. ओबीसी आरक्षणाची पायाभरणी महाविकास आघाडी सरकारने केलेली आहे. बांठिया आयोगाचा अहवालही सादर झाला आहे. परंतु भाजपप्रणित सरकारला सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडणे जमलेले दिसत नाही. मविआ सरकारने ओबीसी आरक्षणाची पायाभरणी घालून दिली असताना आता … Read more