Gold Rate Update: सोन्याच्या दरात झाला मोठा बदल, आठवडाभरात 51 हजारांचा टप्पा पार! जाणून घ्या या आठवड्याचा दर ………
Gold Rate Update: सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. या आठवड्यात सोन्याचा दर (gold rate) 51 हजारांच्या पुढे गेला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसांत दर झपाट्याने वाढले. भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (29 जुलै) सोन्याचा दर 51,623 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. या आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या … Read more