“अडीच वर्षात जे डॉक्टर करू शकले नाहीत ते १५ दिवसात शिंदेंनी करून दाखवलं”
मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेतील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप टीका टिपण्णी करताना दिसत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी ट्वीट करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. अडीच वर्षात जे डॉक्टर करू शकले नाहीत ते १५ दिवसात एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं. साहेबांना ठणठणीत बरे केले. आता ते रोज … Read more