अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव जिथे सर्व नागरिकांनी घेतलीय कोरोनाची लस…

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- आदर्श गाव हिवरे बाजार येथे दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी लसीकरणाचा नववा टप्पा पूर्ण होऊन आज हिवरे बाजार गावाचे कोविड -१९ लसीकरण १०० टक्के पूर्ण झाले. (A village in where all citizens have been vaccinated) एक गाव जिथे सर्व नागरिकांनी घेतलीय कोरोनाची लस मतदार यादीनुसार हिवरे बाजार मधील … Read more

हिवरे बाजारच्या नावलौकिकास बाधा !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- कोरोना विषाणूने थैमान घातल्याने लॉकडाऊनचा गैरफायदा घेत काही अवैध व्यावसायिक हिवरे बाजार व परिसरात अवैध जड वाहतूक केली जात आहे. यापूर्वी अशी वाहतूक कधीही होत नव्हती. येथील रस्त्यांचे नुकसान होत आहे, तसेच वाहनाचा वेग जास्त असल्याने रात्री अपरात्री शेती अथवा इतर काही कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांच्या जीवितास देखील धोका … Read more

ग्रामसुरक्षा यंत्रणेचा फोन गेला आणि हिवरे बाजारमध्ये मोठा अनर्थ टळला….

अहमदनगर Live24  :- आदर्श गाव हिवरे बाजार येथील वनक्षेत्राला अचानक दि.१२ एप्रिल २०२० रोजी दुपारी आग लागली, वनक्षेत्राला आग लागल्याचा संदेश ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून येताच हिवरे बाजार येथील ग्रामविकास तरुण मंडळाचे कार्येकर्ते व ग्रामस्थ अवघ्या काही मिनिटातच वनक्षेत्रातील आगीच्या ठिकाणी हजर झाले व आग आटोक्यात आणली.सदर आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more