2000 Notes Withdraw : 2000 च्या नोटेबद्दल RBI ने हा निर्णय का घेतला ? ही आहेत पाच कारणे
RBI ने 2000 रुपयांच्या नोटा जास्त न छापण्याचा निर्णय घेतला आहे. नोटाबंदीनंतर नोव्हेंबर 2016 मध्ये या नोटा बाजारात आल्या होत्या. या प्रणालीतून त्वरीत काढून टाकल्या जातील. या नोटा छापण्याचा उद्देश पूर्ण झाल्याचा विश्वास मध्यवर्ती बँकेने व्यक्त केला आहे. 1. व्यवहारात फारच कमी वापर आरबीआयच्या म्हणण्यानुसार, 2,000 रुपयांच्या नोटांचा व्यवहारात फारसा वापर केला जात नाही. याव्यतिरिक्त, … Read more