2022 Mahindra Scorpio Teaser ; महिंद्रा स्कॉर्पिओचा पहिला टीझर समोर ! कंपनी म्हणते Big Daddy of SUV’s येतेय…
2022 Mahindra Scorpio Teaser :- प्रसिद्ध कार निर्माता महिंद्रा अँड महिंद्राने त्यांच्या आगामी SUV साठी एक नवीन टीझर व्हिडिओ जारी केला आहे, या आगामी SUV चे सांकेतिक नाव – Z101 आहे. महिंद्रा ग्रुपचे म्हणणे आहे की आगामी SUV ला #BigDaddyOfSUVs म्हणून स्थान दिले जाईल आणि ती एक नवे रेकोर्ड बनवेल. ही कार म्हणजे नवीन पिढीची … Read more