सोन्याच्या किमतीत एकाच दिवशी 2,130 रुपयांची घसरण ! 16 मे 2025 रोजीचे 10 ग्रॅमचे रेट कसे आहेत? महाराष्ट्रातील सोन्याचा भाव पहा…
Gold Price Today : सोन खरेदीसाठी सराफा बाजारात जाणार आहात का ? मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सोन्याच्या किमतीत गेल्या दोन-तीन दिवसांपासून सतत घसरण होत आहे. काल सोन्याच्या किमती तब्बल 2130 रुपयांनी कमी झाल्यात. मिळालेल्या माहितीनुसार काल 15 मे 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 100 रुपये प्रति … Read more