Build Highways : 1 किलोमीटरचा हायवे तयार करण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या कुठे-कुठे जातो पैसा

Build Highways : सध्या देशात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठ्या महामार्गाचे उदघाट्न होत आहेत. अशा वेळी तुम्ही कधी विचार केला आहे का की महामार्ग बनवण्यासाठी किती खर्च येत असतो. यामध्ये 1 किमीचा हायवे बांधण्यासाठी किती खर्च करावा लागेल याबाबत तुम्हालाही कल्पना नसेल तर आम्ही याबाबत सांगणार आहे. सध्या प्रति किलोमीटर रस्ता … Read more