IMD Rainfall Alert: पुढील 5 दिवस ‘या’ भागात पुन्हा अवकाळी पाऊस लावणार हजेरी ; मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा

IMD Rainfall Alert: देशात मागच्या काही दिवसांपासून अनेक भागात मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होताना दिसत आहे . यातच आता पुढील पाच देशातील काही भागात मुसळधार पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर पश्चिम भारतात पुन्हा एकदा पावसाळा सुरू होणार आहे. … Read more