Smartphone Update : नागरिकांनो सावधान ! ‘हे’ Apps तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात ; आजच करा डिलीट
Smartphone Update : आपल्या देशात कोरोना काळानंतर मोठ्या प्रमाणात लोकं घरी बसून ऑनलाईन पद्धतीने दररोज लाखो रुपयांचे व्यवहार करत आहे. त्यामुळे आता स्मार्टफोन यूजर्सची सुरक्षा ही मोठी समस्या बनली आहे. याचा मुख्य कारण म्हणजे आज देशात वेगवेगळ्या पद्धतीने दररोज अनेकांची फसवणूक होत आहे. यामुळे आम्ही तुम्हाल सांगतो तुम्ही मोबाईलमध्ये अॅप इन्स्टॉल करण्यापूर्वी नेहमी विचार करावा तसे न केल्यास तुमचे … Read more