5G Smartphone Discount Offers : ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा फक्त 15 मिनिटात चार्ज होणारा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन

5G Smartphone Discount Offers : तुम्ही देखील नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर थोडा थांबा आम्ही तुम्हाला एका जबरदस्त ऑफरबद्दल माहिती देत आहोत ज्याचा लाभ घेऊन तुम्ही बजेटमध्ये नवीन 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकतात. चला तर जाणून घ्या या जबरदस्त ऑफरबद्दल सर्वकाही.

आम्ही येथे Xiaomi चा 11i Hypercharge बद्दल बोलत आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या मार्केटमध्ये तुम्हाला हा फोन 31,999 रुपयांमध्ये मिळणार आहे. मात्र या भन्नाट ऑफरसह तुम्ही फक्त 24,999 रुपयांना हा जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जर तुमच्याकडे HDFC डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला 4500 रुपयांची झटपट सूट मिळेल. एवढेच नाही तर कंपनी इतर सर्व बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 3,000 रुपयांची सवलत देत आहे. या फोनचा मुख्य कॅमेरा 108 मेगापिक्सेलचा असून तो 120 वॅटच्या जलद चार्जिंगला सपोर्ट करतो.

त्याची स्क्रीन 6.67 इंच आहे. त्याचा रिफ्रेश दर 120 Hz आहे. या फोनच्या मागील बाजूस एकूण 3 कॅमेरे आहेत. तर फ्रंटमध्ये सेल्फीसाठी 16-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. त्याची बॅटरी 4500 mAh ची आहे.

हा फोन 15 मिनिटांत 0 ते 100 टक्के चार्ज होऊ शकतो. फोनमध्ये तुम्हाला 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज मिळेल. फोनमध्ये MediaTek Dimensity 920 5G चिपसेट प्रोसेसर आहे. या फोनचा मुख्य कॅमेरा 108 मेगापिक्सेल आहे, फक्त 15 मिनिटात चार्ज होतो, मिळत आहे भरघोस सूट

हे पण वाचा :- iPhone Offers : भन्नाट ऑफर ! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा आयफोन ; जाणून घ्या कसा होणार तुमचा फायदा