Smartphone Update : नागरिकांनो सावधान ! ‘हे’ Apps तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात ; आजच करा डिलीट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Smartphone Update : आपल्या देशात कोरोना काळानंतर मोठ्या प्रमाणात लोकं घरी बसून ऑनलाईन पद्धतीने दररोज लाखो रुपयांचे व्यवहार करत आहे. त्यामुळे आता स्मार्टफोन  यूजर्सची सुरक्षा ही मोठी समस्या बनली आहे.

याचा मुख्य कारण म्हणजे आज देशात वेगवेगळ्या पद्धतीने दररोज अनेकांची फसवणूक होत आहे. यामुळे आम्ही तुम्हाल सांगतो तुम्ही मोबाईलमध्ये  अॅप इन्स्टॉल करण्यापूर्वी  नेहमी विचार करावा  तसे न केल्यास तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

नुकताच मेटा कडून एक रिपोर्ट समोर आला आहे. अनेक अॅप्स युजर्सचा वैयक्तिक डेटा गोळा करत असल्याचा दावा करण्यात आला होता. आता तुम्ही विचार करत असाल त्यात चूक काय? मात्र हा सर्व वैयक्तिक डेटा युजर्सच्या परवानगीशिवाय गोळा केला जात होता. असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. डेटा गोळा करण्यापूर्वी प्रत्येक अॅपने वापरकर्त्याची परवानगी घेणे आवश्यक आहे.

गुगल प्ले स्टोअरवरही सतत काम करत आहे. असे सर्व अॅप काढून टाकले जात आहेत जे वापरकर्त्यासाठी सुरक्षित नाहीत. तुम्हालाही सुरक्षित राहायचे असेल तर आजच मोबाईलमधून असे अॅप काढून टाकावेत. तुम्हाला टिप्स दिल्या गेल्या असतील तर कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी तुम्ही त्याचे रेटिंग तपासले पाहिजे. ज्या अॅपचे रेटिंग खूप चांगले आहे, तेच तुम्ही इंस्टॉल करावे.

याशिवाय, प्ले स्टोअरवर प्रत्येक अॅपबद्दल रिव्यू देखील दिली जातात. प्रत्येक वापरकर्ता अॅपबद्दल प्रतिक्रिया देतो. त्यामुळे, जेव्हा तुम्ही कोणतेही अॅप इन्स्टॉल करता तेव्हा तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. तुमच्या एका चुकीमुळे खूप मोठे नुकसान होऊ शकते.

एखाद्याने नेहमी अॅपचे रेटिंग आणि फीडबॅक पाहिल्यानंतरच ते इंस्टॉल करावे. चुकून एखादे अॅप डाउनलोड केल्यानंतरही तुम्ही ते डिलीट करू शकता. तुम्ही असे न केल्यास तुमची वैयक्तिक माहितीही चोरीला जाऊ शकते.

हे पण वाचा :-  New Rules: सरकारची मोठी घोषणा ! 1 एप्रिलपासून बदलणार ‘हे’ नियम ; जाणून घ्या सविस्तर