Dearness Allowance : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! DA आणि HRA ‘इतका’ वाढणार
Government Employee News : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे केंद्रीय आणि राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च 2023 मध्ये महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आला होता. केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात … Read more