8th Pay Commission : केंद्र सरकार देणार कर्मचाऱ्यांना मोठा गिफ्ट; जाणून घ्या किती वाढणार पगार
8th Pay Commission : जरी कर्मचारी युनियन (employees union) 7 व्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) शिफारशीनुसार उच्च श्रेणीतील फिटमेंट फॅक्टरमध्ये (fitment factor) वाढ करण्यासाठी जोर देत आहे. यासंदर्भात त्यांच्याकडून नवीन निवेदन तयार करण्यात येत आहे. लवकरच ही निवेदने सरकारला (government) सुपूर्द केली जातील, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये (media reports) म्हटले आहे. केंद्रीय कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे … Read more