7th Pay Commission समाप्त; निवडणुकीनंतर नवीन सरकार आठवा वेतन आयोगाबाबत घेणार सकारात्मक निर्णय, समोर आली मोठी अपडेट
8th Pay Commission : भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याचा मोठा निर्णय घेतला. सदर महागाई भत्ता वाढ मात्र जानेवारी 2024 पासून लागू राहील असे यावेळी केंद्रातील सरकारने स्पष्ट केले. अर्थातच जानेवारी ते … Read more