मंत्र्याच्या मित्राच्या घरी सापडले २.८२ कोटींचे घबाड आणि 133 सोन्याची बिस्किटे
दिल्ली : आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते आणि मंत्री सत्येंद्र जैन (Minister Satyendra Jain) यांच्या जवळच्या मित्राच्या घरावर ईडीने (ED) छापा टाकला आहे. छाप्यात २.८२ कोटींची रोकड आणि अनेक सोन्याची नाणी सापडली आहेत. सत्येंद्र जैन सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. एक दिवसापूर्वी ईडीने सत्येंद्र जैन यांच्या दिल्ली (Delhi) गुरुग्राममधील (Gurugram) 7 ठिकाणांवर छापे टाकले … Read more