High Court : उच्च न्यायालयाने दिला ‘त्या’ प्रकरणात राज्य सरकारला धक्का ; म्हणाले तोपर्यंत सर्वांना ..

High Court :   पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने  (Punjab and Haryana High Court) पंजाबच्या (Punjab) 424 व्हीआयपींच्या सुरक्षेचा (424 VIPs security) आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. तो पर्यंत ज्यांची सुरक्षा पूर्णपणे काढून घेण्यात आली आहे त्यांना सुरक्षा अधिकारी पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर, धोका लक्षात घेऊन पंजाब सरकार (Punjab government) सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत … Read more

“२०२४ मध्ये देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने लढाई होणार”; प्रशांत किशोर यांचे मोठे वक्तव्य

कोलकाता : ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल (Election Result) जाहीर झाला आहे. पंजाब वगळता भाजपने (BJP) ४ राज्यात आपले कमळ फुलवले आहे. तर पंजाब (Punjab) मध्ये आप (AAP) ने झाडू फिरवला आहे. या राज्यांच्या निवडणूक निकालावर प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी परीतिक्रिया दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीवर (Lok Sabha elections) कोणताही परिणाम होणार नाही. २०२४ … Read more

“दोष EVMचा नसून लोकांच्या डोक्यात बसवण्यात आलेल्या चिपचा”; असदद्दुीन ओवेसींची निवडणूक निकालावर प्रतिक्रिया

हैदराबाद : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये ५ पैकी ४ विधानसभेवर भाजपने (BJP) कब्जा केला आहे. तर एक ठिकाणी आप (AAP) ने विधानसभा काबीज केली आहे. या निवडणूक निकालावरूनच (Election Result) असदद्दुीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एमआयएम पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) एकही जागा मिळाली नाही. यावेळी ओवेसी यांनी … Read more

केजरीवालांची केंद्रावर सडकून टीका, तर नरेंद्र मोदींकडून ‘आप’ चे अभिनंदन आणि दिले ‘हे’ आश्वासन

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) पक्षाला हरवून आप ने पंजाब (Punjab) मध्ये डंका मारला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पदरी निराशा आली आहे. ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल लागला असून ४ राज्यात भाजपची (BJP) सत्ता येणार हे आता स्पष्ट झाले आहे. विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी भाजपने पक्षाच्या मुख्यालयात जंगी कार्यक्रम ठेवला होता. यावेळी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी … Read more

Punjab Election Update : पंजाबमध्ये काँग्रेसचा धोबीपछाड, आपची जल्लोषाला सुरुवात; विजय स्पष्ट दिसतोय

चंदिगढ : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाकडे (election results) संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीच्या निकालामध्ये पंजाबमध्ये (Punjab Election Result 2022 ) आतापर्यंत आम आदमी पार्टीने (AAP) मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. विजयाचे सेलिब्रेशन (Celebration) देखील आपने सुरु केले आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसचा (Congress) सुपडा साफ झाला आहे. … Read more

पंजाब मध्ये काँग्रेसचा सुपडासाफ ! आपची मुसंडी; पहा कुणाला किती जागा मिळाल्या?

पंजाब : पाच राज्यांच्या निवडणुकी निकालाची मतमोजणी सध्या सुरु आहे. देशात काँग्रेसकडे (Congress) एकमेव सत्ता असलेले राज्य म्हणजे ते पंजाब (Punjab)  होते. मात्र आता पंजाब सुद्धा काँग्रेसच्या हातातून निसटताना दिसत आहे. काँग्रेस पक्षाने पंजाबमध्ये सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याचे दिसले मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले दिसत नाहीये. जवळपास आप (Aap) कडे पंजाब राज्याची सत्ता जाताना … Read more

Goa Exit Poll Result : गोव्यात पुन्हा भाजपची सत्ता? कि कॉंग्रेस वाचा सविस्तर

Goa Exit Poll Result :- गोव्यातील सत्ताधारी भाजपसाठी ही विधानसभा निवडणूक थोडी कठीण होती कारण पक्षातील अनेक बडे नेते नाराज होऊन इतर पक्षात गेले. गोव्यात पक्ष सतत नेतृत्वाच्या संकटाशी झुंजत होता आणि यावेळी आम आदमी पक्षाने आव्हाने वाढवली. एक्झिट पोलमध्ये गोव्यात कोणाचं सरकार बनतंय ते जाणून घ्या. काँग्रेस-भाजपमध्ये चुरशीची लढत ZEE NEWS च्या एक्झिट पोलनुसार, … Read more