EPF Online Transfer : ‘ह्या’ सोप्या स्टेप्स फॉलो करून घरबसल्या ट्रान्सफर करा PF; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
EPF Online Transfer : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या खातेधारकांच्या (account holders) सोयीसाठी सातत्याने पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून ईपीएफ डिजिटल प्रक्रियेवर (digital process) अधिक भर देत आहे. आता EPFO च्या बहुतांश सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. जर कोणी कोणत्याही परिस्थितीत नोकरी (job) सोडली किंवा बदलली, तर त्याला पीएफची जास्त चिंता असते. माहितीच्या … Read more