अहमदनगर ब्रेकिंग : रेखा जरे हत्याकांड; बोठेच्या मोबाईलचे लॉक…
अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणाला वर्ष उलटून गेले. यातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ जगन्नाथ बोठे याचा जप्त केलेल्या मोबाईलचे लॉक अद्यापही उघडलेले नाही. कंपनीच्या तज्ज्ञांची मदत घेऊन मोबाईलचे लॉक उघडावे, अशी मागणी अॅड. सुरेश लगड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली … Read more