Loan Recovery: लोन वसुली करणारे एजेंट धमकी देतात? तुम्हालाही आहेत ‘हे’ अधिकार; करा सामना…
Loan Recovery : मध्यमवर्गीय किंवा इतर लोक हे व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा एखाद्या महत्वाच्या कामासाठी वेगवेगळ्या मार्गातून कर्ज मिळवत असतात. व हे कर्ज ते हळूहळू हफ्त्यास्वरूपात परत करत असतात. मात्र काही वेळा कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड करणे एखाद्याला अवघड जाते. अशा वेळी आणि योग्य वेळी आपण ते परत करू शकले नाही तर वसुली एजेंट्स वेगवेगळ्या … Read more