आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मिळणार एकरी 8 हजार 640 रुपये; वाचा याविषयी
Government scheme : आपला जैव विविधतेने नटलेला भारत देश शेतीप्रधान देश (Agriculture Country) म्हणून संपूर्ण जगात ओळखला जातो. देशाची अर्थव्यवस्था शेती व शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून असल्याने भारताला शेतीप्रधान देशाचा किताब देऊन जणू काही गुण गौरवचं करण्यात आला आहे. एवढेच नाही तर या शेतीप्रधान देशाचा कणा म्हणजेच आपला बळीराजा (Farmer) देशाच्या विकासात मोठे अनमोल असे योगदान … Read more